महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन ST महामंडळात ३६७ जागांसाठी भरती

Published on: 05/08/2025
MSRTC Recruitment
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now

MSRTC Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन ST महामंडळात भरतीची  जाहीर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच याकरिता पात्र  असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या पदांकरिता अर्ज सादर करण्यासाठीची अंतिम मुदत 11 August 2025 आहे. इच्छुकांनी सर्वात आधी http://www.apprenticeshipindia.gov.in या सांकेतिक स्थळाला भेट देऊन रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.

एकूण पदे : ३६७

रिक्त पदाचा तपशील

अभियांत्रिकी पदवीधर, मॅकेनिकस मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, मॅकेनिक अॅटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स,वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रीक), पेन्टर, मॅकेनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेफिजरेशन अँड एअर कंडिशनिंग),इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, कारपेंटर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १४ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता काय ?

या नोकरीसाठी I.T.I/ अभियांत्रिकी पदवीधर/ पदविकाधारक उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. प्रशिक्षणार्थी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. प्रशिक्षणाचे ठिकाण नाशिक येथे असणार आहे.

अर्ज कोणत्या पद्धतीने करायला हवा ?

या भरतीसाठी इच्छुकांनी सर्वात आधी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे. यानंतर तुम्हाला वेबसाइटवर अर्ज करायचा आहे. शिकाऊ उमेदवारांच्या निवडीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन.डी.पटेल रोड,शिंगाडा तलाव नाशिक येथे तुम्हाला अर्ज नमुना मिळणार आहे. त्यानंतर तो भरुन सबमिट करायचा आहे.

MSRTC Recruitment

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

 

 

rELATED POST


Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nunc imperdiet rhoncus arcu non aliquet. Sed tempor mauris a purus porttitor, ac convallis arcu venenatis. Donec lorem erat, ornare in augue at, pharetra cursus mauris.

pimpri chinchwad police bharti 2019 hall ticket

पोलीस भरती सराव टेस्ट = 29 | अंकगणित सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

India’s Largest Science Outreach Festival

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 – प्रमुख तथ्ये

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 — पंचकुला : India’s Largest Science Outreach ...

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat)

अमित शहा – बनास डेअरी बायो-CNG प्लांट उद्घाटन बनास डेअरी बायो-CNG प्रकल्प: श्वेत क्रांती 2.0 अंतर्गत सहकारी दुग्ध मॉडेलचा नवा टप्पा

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat) :  केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये बनास डेअरीच्या बायो-CNG ...

India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service Delivery

ध्रुवा (DHRUVA): भारताची डिजिटल पत्ता क्रांती – Address-as-a-Service (AaaS) उपक्रम

ध्रुवा – मूलभूत माहिती : India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service ...

police bharti maharashtra 2022

पोलीस भरती सराव टेस्ट = 28 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

talathi bharti 2023 online form date

Talathi Bharti 2023: Online Form Date, Eligibility & Application Details

Talathi Bharti – महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023 | Talathi Recruitment 2023 (Talathi Bharti ...

Leave a Comment