महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक येथे विविध पदांच्या एकूण 122 पदे भरण्यासाठी भरती होणार आहे.त्यामुळे पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
पदसंख्या – 122 जागा
नोकरी ठिकाण – नाशिक
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मेकॅनिक | 10वी पास |
शीट मेटल कामगार | आठवी पास |
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स | 10वी पास |
वेल्डर | आठवी पास |
चित्रकार | आठवी पास |
मेकॅनिक डिझेल | 10वी पास |
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 10वी पास |
इतका पगार मिळेल तुम्हाला
मेकॅनिक रु. 10,000 – 10,121/-
शीट मेटल कामगार रु. 10,000 – 10,121/-
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स रु. 10,000 – 10,121/-
वेल्डर रु. 10,000 – 10,121/-
चित्रकार रु. 10,000 – 10,121/-
मेकॅनिक डिझेल रु. 10,000 – 10,121/-
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक रु. 10,000 – 10,121/-
जाहिरात व अर्ज करण्यासाठी :
- जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक) – shorturl.at/luOXY
- जाहिरात/ नोंदणी करा (शीट मेटल वर्कर) – shorturl.at/klFX5
- जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) – shorturl.at/ektX6
- जाहिरात/ नोंदणी करा (वेल्डर) – shorturl.at/xCK12
- जाहिरात/ नोंदणी करा (पेंटर) – shorturl.at/EHNPV
- जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक डिझेल) – shorturl.at/doxyF
- जाहिरात/ नोंदणी करा (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) – shorturl.at/boZ37