MSEB recruitment 2025

महावितरण चंद्रपूर येथे विविध पदांसाठी भरती Online अर्ज सुरु.

MSEB Recruitment 2025  : महावितरण संवसु मंडळ चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर / वरोरा / बल्लारशाह विभागाच्या आस्थापनेवर एक वर्ष (2025-2026) कालावधी करीता वीजतंत्री/ तारतंत्री व कोपा (COPA) व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांची निवड करण्यासाठी दिनांक 23.6.2025 ते 30.06.2025 : 06.15 वाजेपर्यंत www.apprenticeshipindia.org  संकेतस्थळावरील नोंदणी क्रमांकावर Online अर्ज मागविण्यात येत आहेत.

चंद्रपूर विभाग – 1. वीजतंत्री -26, 2. तारतंत्री– 16, कोपा-10 Total – 52

बल्लारशा विभाग– 1. वीजतंत्री -21, 2. तारतंत्री– 10, कोपा-8 Total – 39

वरोरा विभाग– 1. वीजतंत्री -17, 2. तारतंत्री– 14, कोपा-5 Total – 37

शैक्षणिक अर्हता

महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री / तारतंत्री व कोपा या व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादाः

दिनांक – 04/07/2025 रोजी किमान वय 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथिलक्षम.

3) विद्यावेतनः शासकीय नियमाप्रमाणे देय राहील.

4) शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापनाकडे राखीव असतील व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.

5) एस.एस.सी उत्तीर्ण गुणपत्रीका व प्रमाणपत्राची प्रत आधारकार्डच्या नावाशी सुसंगत असलेली माहिती भरावी.

6) आय. टि. आय. उत्तीर्ण प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत (चार Semister Marksheet) जोडण्यात यावी.

7) उमेदवार मागास प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र साक्षांकीत केलेली छायांकीत प्रत सादर करणे आवश्यक आहे.

8) भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिकाऱ्याकडुन दबाव आणल्यास उमेदवारी अर्ज रद्द करण्यात येईल.

9) उमेदवाराचे Online व्यतिरिक्त इतर माध्यमातून आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही. तसेच उमेदवारांनी Online अर्ज करतांना Portal वर आवश्यक मूळ प्रमाणपत्र Scan करून योग्य रितीने Upload करणे आवश्यक आहे.

10) वरील प्रमाणे नमुद कालावधीत अर्ज सादर न केल्यास त्यानंतरच्या व पुर्वीच्या तारखेस सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

11) ऑनलाईन (Online) अर्ज सादर करतांना उमेदवाराने सद्यस्थितीत कार्याविन्त असलेला स्वतःचा E-mail ID व Mobile No. नोंदविणे आवश्यक राहील.

12) उमेदवाराची निवड ही आय. टी. आय. मधील प्राप्त गुणपत्रीकेच्या गुणवत्तेनुसार करण्यात येईल.

13) उमेदवाराने कोणत्याही एकाच विभागासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा एका पेक्षा जास्त विभागामध्ये अर्ज सादर केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल तसेच याबाबत उमेदवारास कळविले जाणार नाही.

14) उमेदवाराने सादर केलेल्या ऑनलाईन अर्जानुसार उमेदवाराची विभाग निहाय निवड यादी कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसारित करण्यात येईल.

MSEB recruitment 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahadiscom.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

www.mpsctest.com

 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top