---Advertisement---

सामान्य ज्ञान सराव टेस्ट –  9 February 2026

February 9, 2026 4:25 PM
mpsc test online free
---Advertisement---

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |MPSC Test Online Free

आगामी २०२६ मधील विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न या विशेष संकलनात देण्यात आले आहेत. या सिरीजमध्ये General Knowledge 2026 वर आधारित निवडक प्रश्नांचा समावेश असून, हे प्रश्न परीक्षाभिमुख, गुण वाढविणारे आणि वारंवार विचारले जाणारे आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या लेखी परीक्षा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे, उमेदवारांनी आतापासूनच (MPSC Test Online Free ) सोडवण्याची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित ऑनलाइन सरावामुळे प्रश्नांची अचूकता वाढते, वेळेचे व्यवस्थापन सुधारते आणि परीक्षेतील आत्मविश्वास मजबूत होतो.

MPSC Test Online Free ही अभ्याससामग्री MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा तसेच इतर सरकारी नोकरीच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. दैनंदिन अभ्यासात चालू घडामोडी (Current Affairs) समाविष्ट केल्यास अंतिम परीक्षेतील यशाची शक्यता नक्कीच वाढते.

Practice Test | Information – टेस्टची माहिती

  • एकूण प्रश्न : 20
  • एकूण गुण : 20
  • Passing Marks : 10 (किमान पात्रता गुण)

टेस्ट सोडवल्यानंतर चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करून त्यावर पुनरावलोकन (Revision) केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला मोठा फायदा होतो.

🟢 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.
🟢 सर्व स्पर्धा परीक्षांच्या फ्री ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी Google वर
👉 www.MpscTest.com सर्च करा.

Welcome to your G.K Practice Test 9 February 2026

1. 
Practice Test
'भोर घाट' कोणत्या मार्गावर आहे?

2. 
Practice Test
___ चावल्यामुळे रेबीज होतो.

3. 
Practice Test
कोणत्या लढाईत शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पराभव केला?

4. 
Practice Test
नर्मदा नदी____ इथे जाऊन मिळते.

5. 
Practice Test
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश कोण होत्या?

6. 
Practice Test
भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे मुख्य कार्यालय कुठे आहे?

7. 
Practice Test
राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 (जूने नंबर) सामान्यपणे कोणत्या नावाने ओळखला जातो?

8. 
Practice Test
खालीलीपैकी कोणत्या लेण्यांमध्ये तुम्हाला बोधिसत्वांची शिल्पं सापडतात?

9. 
Practice Test
ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली बॅडमिंटन खेळाडू _ ही आहे.

10. 
Practice Test
महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे?

11. 
Practice Test
टेलिकॉम कमिशनने _____ ह्याला कुठल्याही प्रकारच्या आणीबाणीच्या प्रसंगी वापरावयाचा नंबर म्हणून मान्यता दिली.

12. 
Practice Test
पिंजरा ह्या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते?

13. 
Practice Test
कोणत्या आध्यात्मिक गुरुंना २०१७ मध्ये पद्मविभुषण पुरस्कार दिला गेला?

14. 
Practice Test
10 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सर्वात लांब जीवेची लांबी __ असेल.

15. 
Practice Test
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 3, 18, 38, 63, 93, 128, _____

16. 
Practice Test
महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बीण (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) भारतात कुठे स्थित आहे?

17. 
Practice Test
भारताचे सगळ्यात दीर्घकाळ पंतप्रधानपदी असलेले नेते कोण होते?

18. 
Practice Test
शून्य मैलाचा दगड खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

19. 
Practice Test
महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे निसर्गसौंदर्याने नटलेले थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

20. 
Practice Test
कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे म्हणतात?

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा, जेणेकरून त्यांनाही सरावाचा लाभ मिळेल.

Top Trending Topic

online exam practice test, free online mock test, online test series 2025, competitive exam practice test, online mock test with answers, free practice test online, latest online test series, MPSC online test series UPSC practice test online, police bharti online test, talathi bharti mock test, government exam practice test, state service exam online test, saralseva online test, current affairs online test, history practice test online, general knowledge mock test, MCQ practice test Marathi, daily current affairs quiz, exam oriented MCQ test

Secondary Trending Topic

free online test Marathi, online test without login, free mock test 2025, online test series freepractice test with instant resultonline exam practice test Marathi, Marathi mock test online, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट, मोफत ऑनलाइन सराव टेस्ट, मराठी MCQ टेस्ट, online exam practice test for MPSC, free online mock test in Marathi, history online practice test Marathi, daily online exam practice test, online exam practice test with explanation

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment