MPSC Group B Bharti

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 282 पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची सुसंधी!

MPSC Group B Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची अधिकसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 01 August 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 August 2025 निश्चित करण्यात आली आहे.

एकूण रिक्त जागा / पदे  : 282

पदाचे नाव & पदसंख्या :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सहायक कक्ष अधिकारी,गट ब 03
2 राज्य कर निरीक्षक,गट ब 279
Total 282

शैक्षणिक पात्रता: पदवीधर (Graduate)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 Nov 2025 रोजी 18 ते 38 वर्षेपर्यंत {मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षेपर्यंत सूट}
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹394/- {मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-}
पगार / वित्त : सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी 44900/- ते 1,42,400 व इतर संवर्गासाठी 38,600/- ते 1,12,800/- रुपये. व इतर महागाई भत्ते मिळणार

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)
परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 August 2025

MPSC Group B Bharti
पूर्व परीक्षा: 09 Nov 2025

अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top