nmk 2022

सगळ्यात मोठी संधी…! MPSC अंतर्गत विविध पदाच्या 673 जागांसाठी भरती सुरु

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३” पदाच्या एकूण 673 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2023 आहे. MPSC 673 पदांची भरती

या पदांसाठी होणार भरती?
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ,स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा , महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 01 जून 2023 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क –
अराखीव (खुला) – रु. 394/-
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.294/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज सुरु होण्याची तारीख – 02 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2023

MPSC 673 पदांची भरती

जाहिरात पहा : PDF

Online अर्ज: Apply Online 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *