MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 8169 पदांसाठी भरती (आज शेवटची तारीख)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तब्बल 8 हजार 169 पदांसाठी भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.Online अर्ज करण्याची शेवटची तारीख आज 21 फेब्रुवारी 2023 (11:59 PM) आहे.

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  विभाग  पद संख्या
1 सहायक कक्ष अधिकारी मंत्रालय,MPSC 78
2 राज्य कर निरीक्षक वित्त विभाग 159
3 पोलीस उपनिरीक्षक गृह विभाग 374
4 दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक महसूल व वन विभाग 49
5 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गृह विभाग 06
6 तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग 01
7 कर सहाय्यक वित्त विभाग 468
8 लिपिक-टंकलेखक मंत्रालय व इतर 7034
Total   8169

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: पदवीधर.
  2. पद क्र.2: पदवीधर.
  3. पद क्र.3: पदवीधर.
  4. पद क्र.4: पदवीधर.
  5. पद क्र.5: पदवीधर.
  6. पद क्र.6: पदवीधर.
  7. पद क्र.7: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  8. पद क्र.8: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2023  21 फेब्रुवारी 2023 (11:59 PM)

परीक्षा वेळापत्रक:
पूर्व परीक्षा: 30 एप्रिल 2023
मुख्य परीक्षा: गट-ब: 02 सप्टेंबर 2023, गट-क: 09 सप्टेंबर 2023

जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles