सगळ्यात मोठी संधी…! MPSC अंतर्गत विविध पदाच्या 673 जागांसाठी भरती सुरु

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३” पदाच्या एकूण 673 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2023 आहे.

या पदांसाठी होणार भरती?
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ,स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा , महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 01 जून 2023 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क –
अराखीव (खुला) – रु. 394/-
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.294/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज सुरु होण्याची तारीख – 02 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2023

जाहिरात पहा : PDF

Online अर्ज: Apply Online 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles