तोफखाना केंद्र नाशिक येथे विविध पदासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी २० जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करावा. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदाचे नाव :
१) लोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk)
२) एमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala)
३) एमटीएस लास्कर (MTS Lascar)
शैक्षणिक पात्रता :
पद क्र १ : ज्यांना प्रमाणित पीएचपी (ड) विकलांगता आहे केवळ अशा ‘युआर’ प्रवर्गाच्या उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित
पद क्र २ : जे ईएसएम आहेत केवळ अशा ‘एससी’ प्रवर्गाच्या उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित
पद क्र ३ : जे ईएसएम आहेत केवळ अशा ‘ओबीसी’ प्रवर्गाच्या उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प – ४२२१०२.
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.