---Advertisement---

मिरा भाईंदर महानगरपालिकेत 358 विविध पदांसाठी भरती

August 25, 2025 2:53 PM
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025
---Advertisement---

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 : मिरा भाईंदर महानगरपालिकेत विविध पदे भरतीची जाहिरात निघाली आहे. तदनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख 12 Sep 2025 जाहीर करण्यात आली आहे

एकूण जागा : 358
अर्जाची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2025
अर्ज पद्धत : ऑनलाईन

रिक्त पदांचे तपशील :

पदाचे नाव पदसंख्या
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 27
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) 02
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 01
लिपिक टंकलेखक 03
सर्व्हेअर (Surveyor) 02
नळ कारागीर (Plumber) 02
फिटर 01
मिस्त्री 02
पंप चालक 07
अनुरेखक (Tracer) 01
विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) 01
कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर)/संगणक प्रोग्रामर 01
स्वच्छता निरीक्षक 05
चालक-वाहनचालक 14
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 06
अग्निशामक 241
उद्यान अधिकारी 03
लेखापाल 05
डायालिसिस तंत्रज्ञ 03
बालवाडी शिक्षिका 04
परिचारिका / अधिपरिचारिका (GNM) 05
प्रसविका (ANM) 12
औषध निर्माता / अधिकारी 05
लेखापरीक्षक 01
सहाय्यक विधी अधिकारी 02
तारतंत्री (Wireman) 01
ग्रंथपाल 01
एकूण 358

शैक्षणिक पात्रता (संक्षेप)

  • अभियंता पदे – संबंधित शाखेतील पदवी

  • लिपिक टंकलेखक – पदवी + मराठी/इंग्रजी टंकलेखन

  • तांत्रिक पदे – 10वी/12वी + ITI/डिप्लोमा/अनुभव आवश्यक

  • नर्स/प्रसविका – GNM/ANM पात्रता

  • अग्निशामक/चालक – 10वी + अग्निशमन प्रशिक्षण + (चालकासाठी जड वाहन परवाना)

  • लेखापाल/लेखापरीक्षक – B.Com / M.Com / वित्तीय व्यवस्थापन

  • विधी अधिकारी – LLB + अनुभव

  • इतर पदे – संबंधित क्षेत्रातील पदवी/डिप्लोमा/अनुभव

वयोमर्यादा

  • 12 सप्टेंबर 2025 रोजी

    • किमान वय: 18 वर्षे

    • कमाल वय: 38 वर्षे

    • मागासवर्गीय / अनाथ उमेदवार: ५ वर्षे सूट

परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्ग : ₹1000/-

  • मागासवर्गीय / अनाथ : ₹900/-

  • माजी सैनिक : फी नाही

पगारमान

  • ₹19,900/- ते ₹1,12,400/- (पदांनुसार वेगवेगळा)

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू : सुरु झालेले

  • शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2025

  • परीक्षा दिनांक : लवकरच जाहीर होईल

अधिकृत दुवे : Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ : mbmc.gov.in

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment