महानदी कोलफिल्ड लिमिटेड विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी 23 जानेवारी 2023 पूर्वी अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे.
एकूण रिक्त पदे : 295
पदाचें नाव
1. ज्युनियर ओव्हरमन – 82 पदे
2. माइनिंग सिरदार – 145 पदे
3. सर्व्हेअर – 68 पदे
शैक्षणिक पात्रता –
1. ज्युनियर ओव्हरमन – माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी झालेली असावी. आणि सर्व्हे, प्रथमोपचार आणि गॅस परिक्षण प्रमाणपत्र असावे.
2. माइनिंग सिरदार – १० वी उत्तीर्ण अथवा माइनिंग/माईन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी झालेली असावी. आणि माइनिंग सिरदारशिप, प्रथमोपचार आणि गॅस परिक्षण प्रमाणपत्र असावे. (Job Notification)
3. सर्व्हेअर – १० वी उत्तीर्ण अथवा माइनिंग/माईन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी झालेली असावी. आणि सर्व्हे प्रमाणपत्र असावे.
वय मर्यादा –
कमीत कमी – १८ वर्ष
जास्तीत जास्त – ३० वर्ष
अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS – ₹११८०/-.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY