MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Sunday, July 6, 2025

10वी उत्तीर्णांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात बंपर भरती ; 69100 पगार मिळेल

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) ने कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या पदांसाठी भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 20 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.

एकूण पदे – 787

या पदांसाठी भरती होणार आहे?
1) कॉन्स्टेबल/कुक 304
2) कॉन्स्टेबल/कॉबलर 06+01
3) कॉन्स्टेबल/टेलर 27
4) कॉन्स्टेबल/बार्बर 102+07
5) कॉन्स्टेबल/वॉशर मॅन 118
6) कॉन्स्टेबल/स्वीपर 199
7) कॉन्स्टेबल/पेंटर 01
8) कॉन्स्टेबल/मेसन 12
9) कॉन्स्टेबल/प्लंबर 04
10) कॉन्स्टेबल/माळी 03
11) कॉन्स्टेबल/ वेल्डर 03

शैक्षणिक पात्रता:
अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक (10वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

शारीरिक पात्रता : पुरुष उमेदवारांची किमान उंची 165 सेमी असावी. महिलांसाठी किमान उंची 155 सेमी आहे.

वयोमर्यादा: 1 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 23 वर्षे. उमेदवाराचा जन्म 02/08/1999 पूर्वी झालेला नसावा आणि 01/08/2004 नंतर झालेला नसावा.

अर्ज फी – 100 रु.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2022 (11:00 PM)

जाहिरात अधिसूचना (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Author Name

Hot this week

सब लेफ्टनंट आस्था पूनिया बनल्या पहिल्या महिला नौदलातील फायटर पायलट प्रशिक्षणार्थी

सब लेफ्टनंट आस्था पूनिया: ऐतिहासिक टप्पा गाठणारी महिला वैमानिक...

Talathi Hall Ticket 2023 Download – Step-by-Step Guide

How to Download Your Talathi Hall Ticket 2023 –...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान “द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक” प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी...

२००० रुपयांच्या ९८.२९% नोटा चलनातून हद्दपार – RBI चा अहवाल

२००० रुपयांच्या नोटा – संपूर्ण माहिती(₹2000 Currency Note Withdrawal) 🔹...

Topics

सब लेफ्टनंट आस्था पूनिया बनल्या पहिल्या महिला नौदलातील फायटर पायलट प्रशिक्षणार्थी

सब लेफ्टनंट आस्था पूनिया: ऐतिहासिक टप्पा गाठणारी महिला वैमानिक...

२००० रुपयांच्या ९८.२९% नोटा चलनातून हद्दपार – RBI चा अहवाल

२००० रुपयांच्या नोटा – संपूर्ण माहिती(₹2000 Currency Note Withdrawal) 🔹...

जून 2025 मधील GST संकलन व सुधारणा – एक दृष्टीक्षेप

GST संकलन – जून 2025: आर्थिक घडामोडींचा समतोल अभ्यास...
spot_img

Related Articles

Popular Categories