MISSION POLICE BHARTI
PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025

पोलीस भरती सराव टेस्ट = 04 |अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल.

Path for SEO – police bharti maths syllabus | police bharti maths syllabus | police bharti maths syllabus

🔖अंकगणित सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक – 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

TEST Solve Now – police bharti maths syllabus

पोलीस भरती सराव टेस्ट = 04 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

🔖अंकगणित सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

P ही वेगवेगळया सर्व समान आणि सम किमती अंक असलेल्या तीन अंकी संख्यांची बेरीज आहे. Q ही वेगवेगळ्या सर्व समान आणि विषममूल्य अंक असलेल्या तीन अंकी संख्यांची बेरीज आहे. Q/P ची किंमत निवडा.

1) 5/4 2) 4/3 3) 6/5 4) 7/6

2 / 20

x च्या ज्या किंमतीसाठी x²/4 +X/2 - + 4 या राशीचे मूल्य 0 ते 4 या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे ती निवडा.

1) 3 2) 4 3) 5 4)6

3 / 20

25 ते 45 च्या संख्यामधील मूळ संख्यांची सरासरी किती?

1)34.5 2)36.5 3)34.2 4) 36.2

4 / 20

झिनाने एका स्तंभान चार नैसर्गिक संख्या लिहिल्या. प्रत्येक वेळी यातल्या तीन सर्वांना बेरजेच्या समान संधी मिळतील अश्या प्रकारे लिवडून तिने त्या त्रिकुटाची बेरीज केली आणि तिला 186,,206,215 आणि 194 या बेरजा मिळाल्या. झीनाने लिहिलेली सर्वात मोठी संख्या निवडा.

1)93 2)103 3)81 4)73

5 / 20

प्रत्येकी अकरा सेमी. लांबीच्या सात काठी आहेत. त्यांचे, प्रत्येकी एक सेमी. लांबीचे 77 तुकडे करण्यासाठी, त्या एकूण कितीवेळा कापाव्या लागतील? योग्य पर्याय निवडा.

1)65 2)70 3)75 4)77

6 / 20

वाहनतळावर 36 वाहने एका ओळीने उभी केलेली आहेत.पहिल्या कारनंतर एक स्कूटर, दुसऱ्या कारनंतर तीन स्कूटर्स........ अशा पध्दतीने वाहने उभी केलेली आहेत.ओळीच्या दुसऱ्या अर्ध्या भागात किती स्कूटर्स आहेत हे शोधा?

1)14 2)15 3)16 4)17

7 / 20

कोणत्याही धन पूर्णांकाला जर त्याच्या स्वतःखेरीज आणि एक या संखेखेरिज कोणत्याही धन संख्येने भाग जात नसेल तर तो धन पूर्णांक मूळ संख्या असते.X हा पूर्णांक 7 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे तर (x²-1) ला......

1) कधीही 6ने भाग जाणार नाही 2) नेहमीच 24 ने भाग जाईल 3) नेहमीच 6 ने भाग जाईल आणि कदाचित 12 ने भाग जाईल किंवा भाग जाणार नाही 4) नेहमीच 12 ने भाग जाईल आणि 24 ने कदाचित भाग जाईल किंवा जाणार नाही.

8 / 20

B कडे C पेक्षा 5 अधिक आहेत. A जवळ B पेक्षा ₹14 अधिक आहेत. या तिघांकडील पैसे समान होतील अशी देवाण - घेवाण निवडा.

1) A हा B ला ₹6 देईल आणि B हा C ला ₹3 देईल. 2) A हा B ला ₹3 देईल आणि C ला A कडून ₹6 मिळतील. 3) A हा C ला ₹8 देईल आणि B ला A कडून ₹3 मिळतील. 4) A हा C ला ₹2 देईल आणि B हा C ला ₹5 देईल.

9 / 20

एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळ्या 18 संघाने आपले नाव नोंदविले आहे. प्रत्येक संघाने दुसऱ्या संघांशी सामना खेळावयाचा आहे. तर एकूण सामने किती होतील.

1)179 2)163 3)173 4)153

10 / 20

A व B यांनी X या ठिकाणापासून Y या ठिकाणापर्यंत बसने प्रवास करण्याचे ठरवले. A जवळ 10 रुपये आहेत आणि ही रक्कम दोन व्यक्तींच्या बस दरच्या 80% आहे असे A च्या लक्षात आले आले. स्वतःकडे 3 रुपये असल्याचे B ला आठळले आणि त्याने ती रक्कम A कडे सोपवली. या संदर्भात पर्यायातून योग्य विधान निवडा.

1)A ला 2 तिकिटे घेण्यासाठी अजूनही 2 रुपयांची गरज आहे. 2) 2 तिकिटे खरेदी केल्यानंतर A कडे 50 पैसे शिल्लक राहिले. 3) आता A कडे तिकिटे खरेदी करण्यासाठी नेमकी रक्कम आहे. 4) आता A कडे असलेले पैसे दोन तिकिटे खरेदी करण्यासाठी पुरेसे नाहीत.

11 / 20

चोरीला गेलेल्या चार चकीचा शोध घेताना पोलिसांना तीन वेगवेगळ्या व्यक्तींकडून पुढील माहिती मिळाली.
अ)गाडीच्या क्रमांक चार अंकी आहे
ब) गाडीच्या क्रमांकाच्या बेरजेला 4 भाग जातो.
क) गाडीच्या क्रमांकाच्या एकक स्थ्यानी 4 हा अंक आहे.
पर्यायी उत्तर:

1) UPU 4054 2) WBB 3544 3) DLM 3214 4) MPY 8324

12 / 20

25 जणांच्या समूहातील प्रत्येकाने एकमेकास हस्तांदोलन केल्यास एकूण हस्तांदोलनाची संख्या किती असेल?

1)125 2)625 3)250 4)300

13 / 20

एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही तीन बिंदू एकरेशीय नाहीत. एका वेळी दोन बिंदूना जोडणाऱ्या रेषा काढल्या, तर अशा किती रेषा काढता येतील?

1)25 2)29 3)27 4)28

14 / 20

एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता, त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाएवठी फुले ठेवली. देवाला 9 फुले वाहिली, तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली जर मंदिराला 24 पायऱ्या असतील, तर त्या भक्ताजवळ किती फुले होती?

1)415 2)362 3)346 4)326

15 / 20

सार्थकने 3.25 प्रति समोसाप्रमने 60 समोसे खरेदी केले. जर त्याने त्याऐवजी ₹39 प्रति कि. ग्रॅ. प्रमाणे मिठाई घेतली असती तर त्याला किती मिठाई मिळाली असती.

1)2 कि. ग्रॅ. 2)5 कि. ग्रॅ. 3) 500 ग्रॅम 4) 4 कि. ग्रॅ.

16 / 20

जर X,Y आणि Z हे चल फक्त 1,2,3,4,5,6आणि7 या किमतींचे असतील , तर X + Y +Z=12 YA समीकरणाच्या उकलींची संख्या निवडा.

1)36 2)37 3)38 4)31

17 / 20

एका क्रिकेट स्पर्धेत 21 संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाचा प्रत्येक दुसऱ्या संघाशी एक सामना होऊन त्यातील चार संघ निवडले. त्या चार संघांचा पुन्हा प्रत्येकाशी सामना झाला व शेवटी दोन निवडून त्यांच्यात एक सामना झाला.तर त्या स्पर्धेत एकूण किती सामने खेळले गेले?

1) 217 2)144 3)219 4)90

18 / 20

जर n=1+X असेल व X हा चार क्रमवार धन पूर्णांकाचा गुणाकार असेल, तर सत्य विधान/ने निवडा.
अ) n ही विषमसंख्या
ब) n ही मुळसंख्या
क) n ही पूर्णवर्गसंख्या
ड) n ही समसंख्या
पर्यायी उत्तर:

1) वरीलपैकी सर्व 2) वरीलपैकी एकही नाही 3) ब वगळून सर्व 4) फक्त अ आणि क

19 / 20

रस्त्यावरच्या विक्रेतीने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून दोन बाहुल्या अधिक विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी दोन बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या.सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या निवडा.

1)100 2)96 3)104 4)92

20 / 20

अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा.

1)47 2)37 3)48 4)49

Your score is

The average score is 27%

Share This Quiz to Your Friends

Facebook 0%

Restart quiz

🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️

🆕 Www.MpscTest.com

⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️

मराठी व्याकरण सराव प्रश्न

https://mpsctest.com/practice-questions/marathi-grammar-practice-questions/

बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/reasoning-practice-questions/

सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/science-practice-questions/

अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

https://mpsctest.com/math-practice-questions/

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/english-grammar-practice-questions/

✅ आपल्या मित्रांना नक्की share करा.

तुम्हाला कोणतीही अडचणी आली तर आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही मेसेज करा.
Chat Link – https://wa.me/+918181011002
जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ग्रुपला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्व अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळेल.
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F2inms6vpvUCZlkztMBbB2?mode=wwt

————————————————————————————————————————————————————————————-

Police Bharti Online Form | Application Link – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php
Police Bharti Advertisment 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php
Police Bharti Question Paper 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php