---Advertisement---

मराठी सराव टेस्ट – 30 जानेवारी 2026

January 29, 2026 8:11 PM
Marathi MPSC Test
---Advertisement---

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |Marathi MPSC Test

आगामी २०२६ मधील विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न या विशेष संकलनात देण्यात आले आहेत. या सिरीजमध्ये General Knowledge 2025 वर आधारित निवडक प्रश्नांचा समावेश असून, हे प्रश्न परीक्षाभिमुख, गुण वाढविणारे आणि वारंवार विचारले जाणारे आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या लेखी परीक्षा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे, उमेदवारांनी आतापासूनच Marathi MPSC Test सोडवण्याची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित ऑनलाइन सरावामुळे प्रश्नांची अचूकता वाढते, वेळेचे व्यवस्थापन सुधारते आणि परीक्षेतील आत्मविश्वास मजबूत होतो.

ही Spardha MPSC Test Series अभ्याससामग्री MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा तसेच इतर सरकारी नोकरीच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. दैनंदिन अभ्यासात चालू घडामोडी (Current Affairs) समाविष्ट केल्यास अंतिम परीक्षेतील यशाची शक्यता नक्कीच वाढते.

Practice Test | Information – टेस्टची माहिती

  • एकूण प्रश्न : 20
  • एकूण गुण : 20
  • Passing Marks : 10 (किमान पात्रता गुण)

टेस्ट सोडवल्यानंतर चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करून त्यावर पुनरावलोकन (Revision) केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला मोठा फायदा होतो.

🟢 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.
🟢 सर्व स्पर्धा परीक्षांच्या फ्री ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी Google वर
👉 www.MpscTest.com सर्च करा.

Welcome to your Marathi Practice Test 30 January 2026

1. 
Practice Test
दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना .......म्हणतात. रिकाम्या जागी पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे?

2. 
Practice Test
'दुंदुभी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

3. 
Practice Test
'कौमुदी' या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

4. 
Practice Test
'मुख कमळासारखे सुंदर आहे' या वाक्यातील 'उपमान' कोणते ते ओळखा.

5. 
Practice Test
ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला .......म्हणतात. रिकाम्या जागी पुढीलपैकी कोणता पर्याय येईल ?

6. 
Practice Test
'किशोरने पेरू खाल्ले' या प्रयोगाचे नाव सांगा.

7. 
Practice Test
पुढील पर्यायांपैकी योग्य पद्धतीने लिहिलेला शब्द कोणता तो पर्याय निवडावा.

8. 
Practice Test
मुले घरी लवकर गेली. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

9. 
Practice Test
पुढील म्हणीचा अर्थ ओळखा - 'आपलेच दात आपलेच ओठ'

10. 
Practice Test
'झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु यासम हा' या वाक्यातील अलंकार ओळखा.

11. 
Practice Test
'पाच हजार' यातील पाच हे कोणते विशेषण आहे ?

12. 
Practice Test
आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. या वाक्याचा प्रकार ओळखा.

13. 
Practice Test
दिङमूढ होणे म्हणजे काय ?

14. 
Practice Test
मधूने लाडू खाल्ला आहे या वाक्याचा काळ ओळखा.

15. 
Practice Test
'मंदाक्रांता' या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात ?

16. 
'बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कातरत होते' या वाक्यातील परभाषी शब्द ओळखा. 1) बाबा 2) सुपारी 3) अडकित्ता 4) घेऊन Ans -3

17. 
Practice Test
अबब, अरेच्या, बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यये आहेत ?

18. 
Practice Test
'मी दररोज व्यायाम करतो.' या वाक्यातील 'दररोज' या शब्दास काय म्हणतात ?

19. 
Practice Test
'घरोघरी' या शब्दाचा समास ओळखा.

20. 
Practice Test
'झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते' या वाक्याचा प्रकार सांगा.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा, जेणेकरून त्यांनाही सरावाचा लाभ मिळेल.

Top Trending Topic

online exam practice test, free online mock test, online test series 2025, competitive exam practice test, online mock test with answers, free practice test online, latest online test series, MPSC online test series UPSC practice test online, police bharti online test, talathi bharti mock test, government exam practice test, state service exam online test, saralseva online test, current affairs online test, history practice test online, general knowledge mock test, MCQ practice test Marathi, daily current affairs quiz, exam oriented MCQ test

Secondary Trending Topic

free online test Marathi, online test without login, free mock test 2025, online test series freepractice test with instant resultonline exam practice test Marathi, Marathi mock test online, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट, मोफत ऑनलाइन सराव टेस्ट, मराठी MCQ टेस्ट, online exam practice test for MPSC, free online mock test in Marathi, history online practice test Marathi, daily online exam practice test, online exam practice test with explanation

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment