MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025

पोलीस भरती सराव टेस्ट = 12 | मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल.

Path for SEO – police bharti syllabus marathi | police bharti syllabus marathi | police bharti syllabus marathi

🔖 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक – 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

TEST Solve Now –

police bharti syllabus marathi

पोलीस भरती सराव टेस्ट = 12 | मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

🔖 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा राशीस बसणे

1)पीच्छा पुरविणे. 2) छळणे 3) जेवणाची पंगत 4) खूप त्रास सहन करणे.

2 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा: जीव भांड्यात पडण

1) अतिशय धडपड करणे. 2) अतिशय कष्ट करणे. 3) सुरक्षित वाटणे. 4) मन घट्ट करणे.

3 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा: कानाला खडा लावणे.

1) एकदा केलेली चूक पुन्हा करायची नाही असा निर्धार करणे. 2) तिन्हाईताने कानउघाडणी करणे. 3) जबाबदारी टाळणे. 4) तीच ती गोष्ट वारंवार ऐकून कंटाळणे.

4 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा हात हालवत परत येणे.

1) माहिती मिळविण्यात अपयश येणे. 2) निकृष्ट प्रतीचा माल पदरात पडणे. 3) असुरक्षित वाटणे. 4) काम न होणे.

5 / 20

रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.धंद्यात बराच फायदा झाल्याने श्रीरंगरावाचे.....बरेच पांढरे झाले.

1) केस 2) काळे पैसे 3) उखळ 4) डोळे

6 / 20

रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.तुरुंगातील पळालेल्या कैद्यांनी पोलिसांच्या हातावर.......दिली

1) सुरी 2) तुरी 3) पैशाची थैली 4) गोळी

7 / 20

रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.वाढत्या महागाईमुळे सर्वसाधारण माणसाची कंबर....

1) कसली 2) तुटली 3) खचली 4) माघारी

8 / 20

रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी कामकाजाच्या चालत्या गाड्याला........घालण्याचा प्रयत्न केला.

1) खिळा 2) खीळ 3) तोट्यात 4) चाळा

9 / 20

रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.महागाईमुळे गरीब माणूस.......आला.

1) अगदी शरण 2) मेटाकुटीस 3) दुःखी 4) आणखी गरीब

10 / 20

रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा

1) दुर्लक्ष 2) क्षमा 3) प्रेमळपणा 4) कानाडोळा

11 / 20

रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. गणपतरावांना बँकेने कर्ज नाकारल्याने ते.... परतले

1) हात हालवत 2) नाराजीने 3) दुःखात 4) माघारी

12 / 20

रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. लहान मुलांच्या अंगावरून साप निघून गेल्यावर आईचा जीव.

1) भांड्यात पडला. 2) आनंदी झाला. 3) सुखी झाला. 4) मुक्त झाला.

13 / 20

पुढील अर्थाचा वाक्प्रचार ओळखा काम न करता उदरनिर्वाह करणे.

1) ऐतखाऊ असणे. 2) कष्ट न करणे. 3) निर्लज्ज असणे. 4) बोलाचाच भात, बोलाचीच कडी

14 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा टेंभा मिरविणे

1) कमी बोलणे. 2) मोठेपणा सांगणे. 3) खोट्या प्रतिच्या मागे लागणे. 4) थापा मारणे.

15 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा जीव भांड्यात पडणे.

1) संकट टळल्यामुळे बरे वाटणे. 2) जीवन असुरक्षित असणे. 3) जीव सांभाळणे 4) जीव कासावीस होणे

16 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा : रात्र नसणे.

1) कधी काम न करणे. 2) सतत कार्यरत असणे. 3) कधीतरी काम करणे. 4) नेहमी जागे राहणे.

17 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा डोळ्यात तेल घालणे.

1) दक्षतेने काळजी घेणे. 2) डोळे स्वच्छ करणे. 3) अतिशय काळजीपूर्वक एखादे कार्य करणे. 4) दुर्लक्ष करणे.

18 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा : प्रयत्नांवर पाणी फिरणे.

1) यशस्वी होणे 2) लोकांकडून त्रास होणे 3) प्रयत्न वाया जाणे 4) दुष्काळ पडणे

19 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा हात हालवीत परत येणे.

1) यशस्वी होणे 2) अर्धवट काम होणे 3) अपयश येणे 4) रिकामे येणे

20 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा आनंद गगनात न मावणे.

1) खूप दुःख होणे 2) संकट येणे 3) अत्यानंद होणे 4) सुखी होणे

Your score is

The average score is 58%

Share This Quiz to Your Friends

Facebook 0%

Restart quiz

🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️

🆕 WWW.MpscTest.com

⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️

मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions

✅ आपल्या मित्रांना नक्की share करा.

तुम्हाला कोणतीही अडचणी आली तर आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही मेसेज करा.
Chat Link – https://wa.me/+918181011002
जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ग्रुपला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्व अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळेल.
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F2inms6vpvUCZlkztMBbB2?mode=wwt

————————————————————————————————————————————————————————————-

Police Bharti Online Form | Application Link – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php
Police Bharti Advertisment 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php
Police Bharti Question Paper 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php