Tuesday, October 21, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
MPSC TEST
Subscribe
  • Home
  • Current Affairs
  • Practice Questions
    • मराठी व्याकरण सराव प्रश्न
    • बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions
    • सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions
    • अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions
    • इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions
  • Recruitment’s
  • MPSC Material
  • Talathi Bharti 2025
  • पोलीस भरती परीक्षा
MPSC TEST
  • Home
  • Current Affairs
  • Practice Questions
    • मराठी व्याकरण सराव प्रश्न
    • बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions
    • सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions
    • अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions
    • इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions
  • Recruitment’s
  • MPSC Material
  • Talathi Bharti 2025
  • पोलीस भरती परीक्षा
No Result
View All Result
MPSC TEST
No Result
View All Result
Home Recruitment's

महाराष्ट्र सरकारची 75,000+ पदांची सरळसेवा मेगाभरती!

by MPSC Admin
09/07/2025
in Recruitment's
0
Maharashtra Saral Seva Bharti 2025
0
SHARES
571
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Table of Contents

Toggle
  • शैक्षणिक पात्रता
  • वयोमर्यादा (Age Limit)
  • जिल्हास्तरीय नियोजन Maharashtra Saral Seva Bharti 2025

Maharashtra Saral Seva Bharti 2025 : महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या तयारीत असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी! Maharashtra Government अंतर्गत 75,000+ पदांची भरती होणार आहे. ही भरती नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, आरोग्य विभाग, पोलिस विभाग यांसारख्या विविध शासकीय विभागांमध्ये राबवली जाणार आहे.

मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर सरळ सेवा पद्धतीने मेगाभरती होणार आहे. Maharashtra Saral Seva Bharti 2025 अंतर्गत गट-क आणि गट-ड संवर्गातील तब्बल 75,000 पेक्षा जास्त पदे भरली जाणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि इतर शासकीय विभागांमध्ये ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

या भरतीमुळे अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांमुळे निर्माण झालेली प्रशासकीय अडथळा दूर होणार असून, युवकांना सरकारी सेवेत सहभागी होण्याची उत्तम संधी मिळणार आहे.

प्रकारमाहिती
भरतीचे नावमहाराष्ट्र सरळ सेवा भरती 2025
भरती करणारी संस्थामहाराष्ट्र शासन – सामान्य प्रशासन विभाग
पदसंख्या75,000+ पदे
संवर्गगट-क आणि गट-ड
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्रातील सर्व जिल्हे
भरती पद्धतCBT परीक्षा, गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणी
परीक्षा संस्थाTCS / IBPS

खाली दिलेल्या प्रमाणे विविध शासकीय विभागांमध्ये गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये एकूण तब्बल 75,000 पदे विविध क्षेत्रांमध्ये भरण्यात येणार आहेत.

क्रमांकविभागाचे नावगट
1नगरपरिषद / नगरपंचायतगट-क, गट-ड
2जिल्हा परिषदगट-क, गट-ड
3महानगरपालिकागट-क, गट-ड
4आरोग्य विभागगट-क, गट-ड
5पोलिस विभागगट-क, गट-ड
6वन विभागगट-क, गट-ड
7अर्थ / सांख्यिकीगट-क
8कृषी विभागगट-क
9लेखाकोषागार विभागगट-क
10सार्वजनिक बांधकाम (PWD)गट-क, गट-ड
11जलसंपदा विभागगट-क, गट-ड
12MPCB / प्रदूषण विभागगट-क
13महाबीज / वखार महामंडळगट-क, गट-ड
14सामाजिक न्याय विभागगट-क, गट-ड

महाराष्ट्र सरळ सेवा भरती अंतर्गत विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेग वेगळी असणार आहे. ही भरती 10वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधीअसून खाली दिलेली माहिती खालील स्वरूपात असेल पण प्रत्येक विभागाच्या अधिकृत जाहिरातीनुसार अचूक पात्रता जाहीर होईल.

शैक्षणिक पात्रता

पदाचा प्रकारपात्रता
गट-ड पदे10वी उत्तीर्ण / ITI
गट-क पदे12वी / पदवीधर
वनसेवक / वनरक्षक12वी (Science)
पोलीस शिपाई12वी + शारीरिक चाचणी
कृषी सेवककृषी डिप्लोमा / पदवी
आरोग्य पदेवैद्यकीय / परिचारिका डिप्लोमा
MPCB / अभियांत्रिकीविज्ञान / अभियांत्रिकी पदवी

Note: उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठातून संबंधित पात्रता पूर्ण केलेली असावी. काही पदांसाठी अनुभव, संगणक ज्ञान किंवा टायपिंग पात्रता अनिवार्य असू शकते – याबाबत सविस्तर माहिती पुढील अधिकृत PDF जाहिरातीत दिली जाईल.

वयोमर्यादा (Age Limit)

महाराष्ट्र सरळ सेवा भरती साठी उमेदवारांची वयोमर्यादा ही खालीलप्रमाणे ठरवण्यात आली आहे. ही मर्यादा सामान्य प्रशासन विभागाच्या नियमांनुसार लागू होणार असून आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत नियमाप्रमाणे सवलत दिली जाणार आहे.

प्रवर्गकिमान वयकमाल वयसवलत
सामान्य18 वर्षे38 वर्षेनाही
इमाआ / ओबीसी / भटका18 वर्षे43 वर्षे5 वर्षे
SC/ST18 वर्षे43 वर्षे5 वर्षे
दिव्यांग18 वर्षे45 वर्षे7 वर्षे
माजी सैनिक18 वर्षे55 वर्षेसेवेप्रमाणे
महिला18 वर्षे43 वर्षेलागू असेल तेवढी
  • वयोमर्यादासाठी कट-ऑफ तारीख ही अधिकृत जाहिरातीत स्पष्ट करण्यात येईल.
  • उमेदवारांनी जन्मतारीख आणि आवश्यक दस्तऐवज भरती वेळी आवश्यक असेल.

महाराष्ट्राची पारदर्शक भरती मोहीम असून ह्यात संपूर्ण निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे

  1. CBT परीक्षा (Computer-Based Test)
  2. गुणवत्ता यादी (Merit List)
  3. कागदपत्र पडताळणी (Document Verification)

परीक्षा पद्धत (Exam Pattern):

विषयप्रश्नगुण
सामान्य ज्ञान2550
बुद्धिमत्ता / लॉजिकल2550
मराठी / इंग्रजी2550
तांत्रिक / विषयानुसार2550
एकूण100200
  • कालावधी: 90 ते 120 मिनिटे विविध पदावर अवलंबून असेल.
  • नेगेटिव्ह मार्किंग शक्यता आहे परंतु अद्याप महाराष्ट्र सरकाने ह्यामध्ये काहीही बदल केलेले नाहीत
  • परीक्षा TCS किंवा IBPS सारख्या मान्यताप्राप्त एजन्सीकडून घेतली जाईल.

जिल्हास्तरीय नियोजन Maharashtra Saral Seva Bharti 2025

सरळ सेवा भरतीचे सर्व नियोजन जिल्हास्तरावर समन्वय समित्यांद्वारे होणार आहे. यामध्ये परीक्षा केंद्र निवड, सुरक्षेची जबाबदारी, शासनास अहवाल सादर होणार आहे. यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होईल.

टप्पातारीख
अर्ज प्रक्रियालवकरच कळवण्यात येईल
CBT परीक्षाजुलै-सप्टेंबर 2025
कागदपत्र पडताळणीऑक्टोबर 2025
अंतिम निकालऑक्टोबर-नोव्हेंबर 2025
घटकलिंक/माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची शॉर्ट जाहिरातClick Here
MPSC Admin

MPSC Admin

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Talathi Bharti Exam Syllabus in Marathi

Talathi Books PDF Free Download – Prepare Smart with Free Study Material

05/07/2025
Maharashtra Saral Seva Bharti 2025

महाराष्ट्र सरकारची 75,000+ पदांची सरळसेवा मेगाभरती!

09/07/2025
talathi-bharti-mock-test-free

Talathi Bharti Mock Test Free: The Ultimate Guide to Your Exam Success

01/08/2025
MPSC Clerk Typist Syllabus 2025

MPSC Syllabus 2025 PDF: नवीन अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती (Pre + Mains)

20/07/2025

स्टेल्थ युद्धनौका INS तारागिरी मुंबईत दाखल

0

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच

0

दैनंदिन चालू घडामोडी सराव प्रश्नसंच

0

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली येथे पर्यावरण शाश्वतता 2020-21 या वार्षिक अहवालाचे प्रकाशन केले.

0
भारत-मंगोलिया ७० वर्षांची मैत्री

भारत-मंगोलिया मैत्रीच्या ७०व्या वर्षानिमित्त मंगोलियाचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर

16/10/2025
IndiaAI Face Authentication Challenge

IndiaAI ने फेस ऑथेंटिकेशन चॅलेंज लाँच केले

16/10/2025
IRCTC Ticket Reschedule Update 2025

IRCTC ची नवी सुविधा: रद्दीकरण शुल्काशिवाय कन्फर्म तिकिटांचे वेळापत्रक बदलता येणार

16/10/2025
BSF Recruitment 2025

BSF भरती 2025: 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! एकूण 391 जागांसाठी अर्ज सुरू

16/10/2025

Recent News

भारत-मंगोलिया ७० वर्षांची मैत्री

भारत-मंगोलिया मैत्रीच्या ७०व्या वर्षानिमित्त मंगोलियाचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर

16/10/2025
IndiaAI Face Authentication Challenge

IndiaAI ने फेस ऑथेंटिकेशन चॅलेंज लाँच केले

16/10/2025
IRCTC Ticket Reschedule Update 2025

IRCTC ची नवी सुविधा: रद्दीकरण शुल्काशिवाय कन्फर्म तिकिटांचे वेळापत्रक बदलता येणार

16/10/2025
BSF Recruitment 2025

BSF भरती 2025: 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! एकूण 391 जागांसाठी अर्ज सुरू

16/10/2025
MPSC TEST

© 2019 MPSCTEST Portal By - Spardha Tech Solution

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • Current Affairs
  • Practice Questions
    • मराठी व्याकरण सराव प्रश्न
    • बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions
    • सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions
    • अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions
    • इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions
  • Recruitment’s
  • MPSC Material
  • Talathi Bharti 2025
  • पोलीस भरती परीक्षा

© 2019 MPSCTEST Portal By - Spardha Tech Solution