12 वी उत्तीर्णांचे भविष्य उजळणार; महाराष्ट्र पोलीस मध्ये राज्यभरात एकूण 15,631 विविध पदांसाठी सुवर्णसंधी!

Published on: 30/10/2025
Maharashtra Police Recruitment
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now

Maharashtra Police Recruitment 2025 : महाराष्ट्र पोलीस दलात भरती प्रक्रिया  29 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या भरतीमध्ये शिपाई; चालक; बँडस्मन; कारागृह शिपाई तसेच एसआरपीएफ या विविध पदांचा समावेश आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती पोलीस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

  • अर्जाची सुरुवात: 29 ऑक्टोबर 2025

  • शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025

  • अर्ज पद्धत: पूर्णपणे ऑनलाईन

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नाव पदसंख्या
पोलिस शिपाई 12,399
चालक शिपाई 234
सशस्त्र पोलिस शिपाई (SRPF) 2,393
कारागृह शिपाई 580
बँडस्मन 25
एकूण पदे 15,631

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराने इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

  • कोणत्याही शाखेतील उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

  •  पोलिस शिपाई: 18 ते 28 वर्षे

  • चालक शिपाई: 19 ते 28 वर्षे

  • मागास प्रवर्गास 5 वर्षांची सूट उपलब्ध.

परीक्षा शुल्क

प्रवर्ग शुल्क
खुला प्रवर्ग ₹450/-
मागास प्रवर्ग ₹350/-

अधिक माहिती : Maharashtra Police Recruitment

जाहिरात (PDF) Available Soon
Online अर्ज [Starting: 29 ऑक्टोबर 2025] Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

Quick Highlights

एकूण 15,631 पदांची भरती
12वी पास उमेदवार पात्र
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
वयमर्यादा 18 ते 28 वर्षे
राज्यभरात भरती लागू

“देशसेवेसाठी सज्ज व्हा — महाराष्ट्र पोलीस दलात आपले स्वागत आहे!”

तुमचा एक निर्णय बदलू शकतो महाराष्ट्राची सुरक्षा!

rELATED POST


Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nunc imperdiet rhoncus arcu non aliquet. Sed tempor mauris a purus porttitor, ac convallis arcu venenatis. Donec lorem erat, ornare in augue at, pharetra cursus mauris.

police bharti syllabus in marathi

पोलीस भरती सराव टेस्ट = 30 | मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

pimpri chinchwad police bharti 2019 hall ticket

पोलीस भरती सराव टेस्ट = 29 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

India’s Largest Science Outreach Festival

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 – प्रमुख तथ्ये

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 — पंचकुला : India’s Largest Science Outreach ...

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat)

अमित शहा – बनास डेअरी बायो-CNG प्लांट उद्घाटन बनास डेअरी बायो-CNG प्रकल्प: श्वेत क्रांती 2.0 अंतर्गत सहकारी दुग्ध मॉडेलचा नवा टप्पा

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat) :  केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये बनास डेअरीच्या बायो-CNG ...

India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service Delivery

ध्रुवा (DHRUVA): भारताची डिजिटल पत्ता क्रांती – Address-as-a-Service (AaaS) उपक्रम

ध्रुवा – मूलभूत माहिती : India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service ...

police bharti maharashtra 2022

पोलीस भरती सराव टेस्ट = 28 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

Leave a Comment