Maharashtra Land Records Recruitment 2025 :महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात भूकरमापक (Surveyor) पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2025 आहे.
एकूण रिक्त पदे : 903
पदनिहाय रिक्त जागा :
पदाचे नाव | विभाग/प्रदेश | पदसंख्या |
---|---|---|
भूकरमापक | पुणे प्रदेश | 83 |
कोकण प्रदेश, मुंबई | 259 | |
नाशिक प्रदेश | 124 | |
छ. संभाजीनगर प्रदेश | 210 | |
अमरावती प्रदेश | 117 | |
नागपूर प्रदेश | 110 | |
एकूण | 903 |
शैक्षणिक पात्रता :
स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा)
किंवा
10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक)मराठी टंकलेखन गती 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन गती 40 श.प्र.मि. असलेले शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक.
वयोमर्यादा :
किमान वय : 18 वर्षे
कमाल वय : 38 वर्षे (२४ ऑक्टोबर २०२५ रोजी)
मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सूट
परीक्षा फी :
अमागास प्रवर्ग : ₹1000/-
मागास प्रवर्ग : ₹900/-
पगार :
₹19,900/- ते ₹63,200/-
नोकरी ठिकाण :
संपूर्ण महाराष्ट्र
महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2025
परीक्षा दिनांक : 13 व 14 नोव्हेंबर 2025
अर्ज करण्याची पद्धत :
उमेदवारांना फक्त ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
अधिकृत दुवे : Maharashtra Land Records Recruitment 2025