LIC Recruitment 2025

LIC Bharti 2025 : भारतीय आयुर्विमा महामंडळात 841 पदांसाठी भरती

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC of India) मध्ये विविध पदांसाठी एकूण 841 जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. LIC Recruitment 2025

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 16 ऑगस्ट 2025

  • शेवटची तारीख: 8 सप्टेंबर 2025

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

  • अधिकृत संकेतस्थळ: licindia.in

एकूण रिक्त जागा : 841

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 सहाय्यक अभियंता (AE) 81
2 सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO – Specialist) 410
3 सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO – Generalist) 350

शैक्षणिक पात्रता

  • AE (सहाय्यक अभियंता): B.Tech / B.E.

  • AAO Specialist: मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री + ICAI अंतिम परीक्षा उत्तीर्ण

  • AAO Generalist: कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी

वयोमर्यादा

  • किमान वय: 21 वर्षे

  • कमाल वय: 30 वर्षे (01/08/2025 रोजीपर्यंत)

  • आरक्षण प्रवर्गासाठी सवलत सरकारी नियमानुसार लागू.

परीक्षा फी

प्रवर्ग अर्ज शुल्क
SC/ST/PwBD ₹85 + Transaction Charges + GST
इतर सर्व प्रवर्ग ₹700 + Transaction Charges + GST

पगार

  • निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना सुमारे ₹1,26,000/- वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया

निवड तीन टप्प्यात केली जाईल :

  1. प्रिलिम्स परीक्षा (Preliminary Exam) – प्राथमिक चाळणी परीक्षा

  2. मुख्य परीक्षा (Mains Exam) – प्रिलिम्स पात्र उमेदवारांसाठी

  3. मुलाखत (Interview) – मुख्य परीक्षेत गुणांच्या आधारे

महत्वाच्या तारखा

  • प्रिलिम्स परीक्षा: 3 ऑक्टोबर 2025

  • मुख्य परीक्षा: 8 नोव्हेंबर 2025

  • ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख: 8 सप्टेंबर 2025

भरती जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक: LIC Recruitment 2025

अधिकृत संकेतस्थळ licindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी पद क्र. 1&2 : येथे क्लीक करा
पद क्र. 3 : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top