जीवन विमा महामंडळतर्फे तब्बल ९३९४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२३ आहे.
पद संख्या – ९३९४ (१९४२ जागा महाराष्ट्र )
पदाचे नाव – सहायक प्रशासकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेमधून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी.
वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
अर्ज शुल्क –
SC/ST/PwBD प्रवर्गासाठी – रु.१००/-
इतर प्रवर्गासाठी – रु. ७५०/-
किती पगार मिळेल तुम्हाला?
निवडलेल्या उमेदवारांना 35,650 रुपये ते 90,205 रुपये पगार मिळेल. याशिवाय इतर सरकारी भत्त्यांचाही लाभ मिळणार आहे. LIC ADO इन हॅन्ड सॅलरी रु. 56,000 पेक्षा जास्त असेल. झोननिहाय रिक्त जागा तपशील खाली पाहता येतील.
प्रवेशपत्र: 04 मार्च 2023 पासून
परीक्षा (Online):
पूर्व परीक्षा: 12 मार्च 2023
मुख्य परीक्षा: 08 एप्रिल 2023
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023
जाहिरात पहा : PDF