MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Tuesday, July 1, 2025

कोल्हापूर नागरी सहकारी बँक अंतर्गत पुणे येथे मोठी भरती, ग्रॅज्युएटसाठी उत्तम संधी..

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत पुणे येथे भरती होणार आहे. त्यानुसार या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.

या पदांसाठी होणार भरती
शाखाधिकारी – 04 पदे
अधिकारी/सब अकौटंट – 06 पदे
लेखनिक – 06 पदे
शिपाई/ ड्रायव्हर – 05 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रात –

शाखाधिकारी – Graduate
MS-CIT / Equivalent Certificate
अधिकारी/सब अकौटंट – Graduate (Job Notification)
MS-CIT / Equivalent Certificate
लेखनिक – Graduate
MS-CIT / Equivalent Certificate
शिपाई/ ड्रायव्हर – 10th pass
Knowledge of Marathi, English, Hindi Language

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा E-Mail ID – kopbankassorecruitpm@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; 1458/ बी, जी. एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – 416012

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
नियम व अटी – CLICK
नमुना चाचणी पेपर – CLICK

Hot this week

IBPS च्या अंतर्गत 5208 जागांची मेगाभरती; पदवी पास उमेदवारांनसाठी सुसंधी!

IBPS PO Recruitment 2025 : पदवी पास तरुणांसाठी खुशखबर आहे....

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

Topics

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10 MPSC Marathi Grammar online...

महाराष्ट्र वनरक्षक भरती Vanrakshak Bharti Selection Process 2025

Vanrakshak Bharti Selection Process 2025 : महाराष्ट्र वन विभागाच्या...

RRB: तरुणांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! 6238 पदांसाठी भरती सुरु

RRB Technician Recruitment 2025: रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img