12वी पास उमेदवारांसाठी तब्बल 4500 जागांसाठी मेगाभरती ; सरकारी नोकरीची संधी चुकवू नका

तुम्ही जर बारावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आलीय. कारण स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तरासाठीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2023 आहे. या भरतीअंतर्गत तब्बल 4500 पदांवर भरती केली जाणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विभागांमध्ये नोकरी (Government Job) मिळवण्याची संधी आहे

या पदांसाठी होणार भरती?
1) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) 4500
2) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3) डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

शैक्षणिक पात्रता:  उमेदवार 12वी उत्तीर्ण

वयाची अट : 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क  : 100 रुपये/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

इतका पगार मिळेल?
कनिष्ठ विभाग लिपिक : पे लेवल-2 (19,900-63,200 रुपये).
डेटा एंट्री ऑपरेटर: पे लेवल-4 (25,500-81,100 रुपये) और लेवल-5 (29,200-92,300 रुपये).
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’’: पे लेवल -4 (25,500-81,100 रुपये).

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जानेवारी 2023 (11:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top