Intelligence Bureau Recruitment 2025 : केंद्रीय गुप्तचर विभागात (Intelligence Bureau) ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/Tech (JIO-II/Tech) या पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
महत्वाची माहिती
-
एकूण जागा : 394
-
पदाचे नाव : ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/Tech (JIO-II/Tech)
-
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
-
शेवटची तारीख : 14 सप्टेंबर 2025
-
परीक्षेची तारीख : नंतर जाहीर होईल
शैक्षणिक पात्रता
-
इंजिनिअरिंग डिप्लोमा (खालीलपैकी कुठल्याही शाखेत)
-
Electronics
-
Electronics & Tele-communication
-
Electronics & Communication
-
Electrical & Electronics
-
Information Technology
-
Computer Science / Computer Engineering / Computer Applications
-
-
किंवा B.Sc (Electronics / Computer Science / Physics / Mathematics)
-
किंवा BCA
वयोमर्यादा (14 सप्टेंबर 2025 रोजी)
-
किमान : 18 वर्षे
-
कमाल : 27 वर्षे
-
आरक्षणानुसार सवलत :
-
SC/ST : 5 वर्षे
-
OBC : 3 वर्षे
-
पगार
-
₹25,500/- ते ₹81,100/- (Level – 4, 7th CPC Pay Matrix)
परीक्षा शुल्क
-
General/OBC/EWS : ₹650/-
-
SC/ST/ExSM/महिला : ₹550/-
महत्वाचे दुवे: Intelligence Bureau Recruitment 2025
| अधिकृत संकेतस्थळ | Click Here |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |








