Intelligence Bureau MTS Bharti 2025 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
-
भरती संस्था: केंद्रीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau – IB)
-
एकूण पदे: 362
-
पदाचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (MTS – General) — 362 जागा
-
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
-
वयोमर्यादा: 18–25 वर्षे (दिनांक: 14 डिसेंबर 2025)
-
SC/ST: + 5 वर्षे सूट
-
OBC: + 3 वर्षे सूट
-
-
परीक्षा फी:
-
General/OBC/EWS: ₹650
-
SC/ST/Ex-Servicemen/महिला: ₹550
-
-
पगार: ₹18,000 – 56,900
-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
-
अर्ज पद्धत: ऑनलाईन
-
अर्जाची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2025
-
परीक्षा तारीख: नंतर जाहीर
महत्त्वाची संकेतस्थळे:
-
जाहिरात व ऑनलाईन अर्ज: Intelligence Bureau MTS Bharti 2025
अधिकृत संकेतस्थळ http://www.mha.gov.in भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा







