RRB JE Recruitment 2025 – भारतीय रेल्वेत भरतीची जाहिरात प्रदर्शित झाली आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावायाच आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2025 (11:59 PM) निश्चित करण्यात आली आहे.
शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
संस्था: भारतीय रेल्वे (Railway Recruitment Board – RRB)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 2569
| पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 1 | Junior Engineer (JE) | 2569 |
| 2 | Depot Material Superintendent (DMS) | — |
| 3 | Chemical & Metallurgical Assistant (CMA) | — |
| Total | 2569 |
शैक्षणिक पात्रता:
-
पद क्र.1 – Junior Engineer:
इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Civil / Production / Automobile / Instrumentation & Control / Mechatronics / IT / Computer Science / etc.) -
पद क्र.2 – Depot Material Superintendent:
कोणत्याही विषयातील Engineering Diploma -
पद क्र.3 – Chemical & Metallurgical Assistant:
B.Sc (Physics/Chemistry) — किमान 45% गुण आवश्यक
वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 पर्यंत):
-
किमान वय: 18 वर्षे
-
कमाल वय: 33 वर्षे
-
OBC साठी सूट: +3 वर्षे
-
SC/ST साठी सूट: +5 वर्षे
पगार (Pay Level 6 – 7th CPC): ₹35,400/- प्रतिमाह
अर्ज फी:
-
General / OBC / EWS: ₹500/-
-
SC / ST / महिला / ExSM / Transgender / EBC: ₹250/-
(CBT परीक्षा दिल्यानंतर ₹400/- परत केले जातील)
अर्ज प्रक्रिया:
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
| अधिकृत संकेतस्थळ | www.rrbcdg.gov.in |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |
महत्त्वाच्या सूचना (UPSC Objective/MCQ दृष्टिकोनातून):
-
संस्था: भारतीय रेल्वे (RRB)
-
पद: Junior Engineer (JE), DMS, CMA
-
शैक्षणिक पात्रता: Engineering Diploma / B.Sc (Physics, Chemistry)
-
वयोमर्यादा: 18–33 वर्षे
-
वेतन: ₹35,400/- (Level 6)
-
अर्ज प्रक्रिया: Online
-
शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025




















