---Advertisement---

इंडियन ऑइलमध्ये विविध पदांसाठी एकूण 509 रिक्त जागांवर नवीन भरती प्रक्रिया जाहीर

December 17, 2025 9:26 PM
ndian Oil Recruitment 2026
---Advertisement---

Indian Oil Recruitment 2026: IOCL Apprentice Recruitment for 509 Vacancies

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नवीन भरती जाहीर करण्यात आली असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 09 जानेवारी 2026 (05:00 PM) अशी निश्चित करण्यात आली आहे. IOCL Apprentice Recruitment 2026 अंतर्गत ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
एकूण रिक्त पदे : 509

पदांचे नाव व तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ट्रेड अप्रेंटिस 127
2 डेटा एन्ट्री ऑपरेटर 27
3 टेक्निशियन अप्रेंटिस 248
4 पदवीधर अप्रेंटिस 107
Total 509

शैक्षणिक पात्रता:

[Gen/EWS/OBC-NCL: 50% गुण, SC/ST/PWD: 45% गुण]

  • पद क्र.1: ITI (Fitter/Electrician/Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Machinist/ Electrical/Instrumentation/Civil/Electrical & Electronics)

  • पद क्र.2: 12वी उत्तीर्ण

  • पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Instrumentation/Civil/Electrical & Electronics/Electronics)

  • पद क्र.4: BA/B. Com/B.Sc/BBA.

वयोमर्यादा:

31 डिसेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षे असणे आवश्यक आहे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी:

अर्जासाठी कोणतीही फी नाही

नोकरी ठिकाण:

पूर्व प्रदेश

अर्ज करण्याची पद्धत:

ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख:

09 जानेवारी 2026 (05:00 PM)

परीक्षा:

नंतर कळविण्यात येईल

अधिकृत संकेतस्थळ: https://iocl.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: Indian Oil Recruitment 2026

अधिकृत संकेतस्थळ https://iocl.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पद क्र.1 & 2 : Apply Online
पद क्र.3 & 4: Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment