Indian Army Group C Recruitment 2025

भारतीय सैन्य दल भरती 2025 | 10वी / 12वी / ITI उमेदवारांसाठी उत्तम संधी

Spread the love

Indian Army Group C Recruitment 2025 : भारतीय सैन्य दलामार्फत DG EME Group C अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 194 जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2025

संस्थेचे नाव: भारतीय सैन्य दल (Indian Army – DG EME)

पदांचे नाव व पदसंख्या:

क्रमांक पदाचे नाव पदसंख्या
1 इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II) 07
2 इलेक्ट्रिशियन (Power) (Highly Skilled-II) 03
3 टेलिकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II) 16
4 इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक 01
5 व्हेईकल मेकॅनिक (Armoured Fighting Vehicle) 20
6 टेलीफोन ऑपरेटर 01
7 मशिनिस्ट (Skilled) 12
8 फिटर (Skilled) 04
9 टिन आणि कॉपर स्मिथ (Skilled) 01
10 अपहोल्स्ट्री (Skilled) 03
11 वेल्डर (Skilled) 03
12 स्टोअर कीपर 12
13 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 39
14 फायरमन 07
15 कुक 01
16 ट्रेड्समन मेट 62
17 वॉशरमन 02
एकूण 194

शैक्षणिक पात्रता:

पद क्र. आवश्यक पात्रता
1 ते 5 12वी उत्तीर्ण + संबंधित ITI (Electrician / Motor Mechanic इ.)
6 10वी उत्तीर्ण व PBX बोर्ड हाताळण्यात प्रवीणता
7 ते 11 संबंधित विषयात ITI उत्तीर्ण
12 12वी उत्तीर्ण
13 12वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग कौशल्य
14 ते 17 10वी उत्तीर्ण (काही पदांसाठी विशेष कौशल्य आवश्यक)

वयोमर्यादा:

  • सामान्य प्रवर्ग: 18 ते 25 वर्षे

  • OBC प्रवर्ग: 03 वर्षे सूट

  • SC/ST प्रवर्ग: 05 वर्षे सूट

परीक्षा फी:

फी नाही (Free Application)

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत (All India Posting)

अर्ज करण्याची पद्धत:

ऑफलाईन (Offline Application)

अर्ज पाठविण्याचा पत्ता:
 संबंधित युनिटचा पत्ता – (तपशीलासाठी अधिकृत जाहिरात पहा)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2025

महत्त्वाच्या लिंक्स: Indian Army Group C Recruitment 2025

जाहिरात (PDF) Click Here
अर्ज (Application Form) Click Here
अधिकृत वेबसाइट Click Here

टीप:

उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती (शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, वयाचा पुरावा इ.) जोडणे आवश्यक आहे.
अपूर्ण अथवा मुदतीनंतर आलेले अर्ज नाकारले जातील.

Indian Army DG EME Bharti 2025 — ही संधी गमावू नका!

10वी, 12वी किंवा ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय सैन्यात स्थिर व प्रतिष्ठित करिअर घडविण्याची ही सुवर्णसंधी आहे.


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top