संभाव्य चालू घडामोडी प्रश्न – Current Affairs Questions | दैनंदिन चालू घडामोडी प्रश्नसंच | MPSC
चालू घडामोडी सराव प्रश्न देत आहोत.
स्पर्धात्मक सर्व परीक्षांसाठी चालू घडामोडी प्रश्न आवश्यक असते जसे MPSC, Police Bharti, Talathi Bharti, आणि इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असते त्यामूळे तुम्ही ही टेस्ट नक्कीच सोडवा तुम्ही टेस्ट सोडविल्या नंतर तुम्हाला लगेच उत्तर समजतील.
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
विषय : चालू घडामोडी
विषय : सर्व अभ्यासक्रम
माध्यम : मराठी
प्रश्नांची संख्या : –
1) भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीसाठी पहिली वंदे भारत ट्रेन ……….या दोन शहरांदरम्यान सुरू झाली❓
✔️ दिल्ली आणि मुंबई
2) पंतप्रधान किसान सन्मान संमेलन 2022 चे उद्घाटन कुठे झाले❓
✔️ नवी दिल्ली
3) जानेवारी 2023 मध्ये 17 व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन कुठे करण्यात आले होते❓
✔️ इंदूर
4) ऑगस्ट २०२२ मध्ये देशाचे औद्योगिक उत्पादन किती टक्क्यांनी घटले ❓
✔️ ०.८ टक्के
5) कोणत्या राज्याने 9व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पोचे आयोजन केले ❓
✔️ गोवा