इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधी असून एकूण 13,217 पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. IBPS Online Application 2025
रिक्त पदांचे तपशील
ऑफिस असिस्टंट (Multipurpose) – 7,972 जागा
ऑफिसर स्केल-I (Assistant Manager) – 3,907 जागा
ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) – 854 जागा
ऑफिसर स्केल-II (IT) – 87 जागा
ऑफिसर स्केल-II (CA) – 69 जागा
ऑफिसर स्केल-II (Law) – 48 जागा
ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) – 16 जागा
ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) – 15 जागा
ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) – 50 जागा
ऑफिसर स्केल-III – 199 जागा
शैक्षणिक पात्रता
ऑफिस असिस्टंट व ऑफिसर स्केल-I – कोणत्याही शाखेतील पदवी.
ऑफिसर स्केल-II (GBO, IT, CA, Law, Treasury, Marketing, Agriculture) – संबंधित शाखेतील पदवी/MBA/CA व आवश्यक अनुभव.
ऑफिसर स्केल-III – कोणत्याही शाखेतील पदवी (50% गुण) + 5 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा (01 सप्टेंबर 2025 रोजी)
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 40 वर्षे
सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे
परीक्षा फी
General/OBC – ₹850/-
SC/ST/PWD/ExSM – ₹175/-
इतर माहिती
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2025
पूर्व परीक्षा: नोव्हेंबर / डिसेंबर 2025
मुख्य परीक्षा: डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026
अधिकृत संकेतस्थळ: www.ibps.in
इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत ऑनलाईन अर्ज करावा : IBPS Online Application 2025
अधिकृत संकेतस्थळ | www.ibps.in |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | पद क्र.1: Apply Online पद क्र.2 ते 10: Apply Online |