IB Recruitment 2025

IB Recruitment 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 258 ACIO-II (Tech) पदांची भरती — GATE उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

Spread the love

IB Recruitment 2025 : केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

  • भरती संस्था: केंद्रीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau – IB)

  • भरती वर्ष: 2025

  • एकूण पदसंख्या: 258

  • पदाचे नाव: Assistant Central Intelligence Officer Grade-II / Tech (ACIO-II/Tech)

शाखेनुसार पदसंख्या

शाखा पदसंख्या
कॉम्प्युटर सायन्स आणि IT 90
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन 168
एकूण 258

शैक्षणिक पात्रता

  • इंजिनिअरिंग पदवी खालीलपैकी कोणत्याही शाखेत:
    Electronics / Electronics & Telecommunication / Electronics & Communication / Electrical & Electronics / IT / Computer Science / Computer Engineering / Computer Science & Engineering

किंवा

  • पदव्युत्तर पदवी (M.Sc./M.Tech.) मध्ये:
    Science with Electronics / Computer Science / Physics with Electronics / Electronics & Communication / Computer Applications

  • अतिरिक्त अट: उमेदवाराकडे GATE 2023 / 2024 / 2025 चे वैध गुण असणे आवश्यक

वयोमर्यादा (as on 16 नोव्हेंबर 2025)

  • साधारण उमेदवार: 18 ते 27 वर्षे

  • OBC: 3 वर्षे सूट

  • SC/ST: 5 वर्षे सूट

परीक्षा फी

श्रेणी फी
General / OBC / EWS ₹200/-
SC / ST / महिला / Ex-Servicemen ₹100/-

वेतनश्रेणी (Pay Scale)

  • ₹44,900/- ते ₹1,42,400/- (Level-7, 7th CPC)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धत: ऑनलाईन

  • अर्जाची शेवटची तारीख: 16 नोव्हेंबर 2025

  • परीक्षा दिनांक: नंतर जाहीर होईल

महत्वाचे दुवे (Links) : IB Recruitment 2025 

अधिकृत संकेतस्थळ :  cdn.digialm.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

UPSC / MCQ दृष्टिकोनातून लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे

  1. भरती संस्था: Intelligence Bureau (IB) – Ministry of Home Affairs अंतर्गत.

  2. पद: ACIO-II/Tech.

  3. GATE स्कोअर आवश्यक आहे.

  4. शाखा: Electronics & Communication / Computer Science.

  5. Pay Level – 7th CPC (₹44,900 – ₹1,42,400).

  6. अर्ज शेवटची तारीख – 16 नोव्हेंबर 2025.

 


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top