HPCL Recruitment 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध पदानच्या भरती निघाली आहे. तरी सर्व पत्र उमेदवारांनी हि जाहिरात पाहून घ्यावी. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन (Online) पद्धतीनं अर्ज देखील कराच आहे.
एकूण रिक्त पदे : 372
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एक्झिक्युटिव असिस्टंट –10
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
2) ज्युनियर एक्झिक्युटिव 84
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Mechanical) किंवा (B.Sc. in Chemistry)
3) इंजिनिअर –175
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Civil/Chemical)
4) CA -24
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) CA
5) ऑफिसर (H.R) -06
शैक्षणिक पात्रता : PG पदवी (HR),(Personnel Management), (Industrial Relations) ,(Psychology) किंवा M.B.A (H.R),(Personnel Management)
6) ऑफिसर (Industrial Engineering)- 01
शैक्षणिक पात्रता : (i) इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical), (Electrical),(Instrumentation), (Chemical), (Civil)
7) असिस्टंट ऑफिसर/ऑफिसर– 02
शैक्षणिक पात्रता : (i) हिंदी (Hindi)पदव्युत्तर पदवी (ii) इंग्रजी(English) विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी (iii) 3/6 वर्षानचे अनुभव गरजेचे
8) लॉ ऑफिसर –03
शैक्षणिक पात्रता : (i) विधी पदवी (ii) 01 वर्षाचे अनुभव गरजेचे
9) सेफ्टी ऑफिसर –05
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical), (Electrical), (Instrumentation), (Chemical), (Civil) (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी (iii) 02 वर्षानचे अनुभव गरजेचे
10) सिनियर ऑफिसर –10
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical), (Electrical), (Instrumentation),( Civil) (iii) 03 वर्षे अनुभव गरजेचे
11) सिनियर ऑफिसर (Sales Department)- 25
शैक्षणिक पात्रता : (i) M.B.A,P.G.D.M (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical) ,(Electrical), (Instrumentation), (Chemical),(Civil) (iii) 02 वर्षानचे अनुभव गरजेचे
12) सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर– 06
शैक्षणिक पात्रता : (i) MBA, PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical ,Electrical, Instrumentation, Chemical,Civil) (iii) 2/5 वर्षानचे अनुभव गरजेचे
13) चीफ मॅनेजर /DGM 02
शैक्षणिक पात्रता : (i) (M.B.A), (P.G.D.M) (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical) ,(Electrical), (Instrumentation), (Chemical),(Civil) (iii) 14 ते 17 वर्षानचे अनुभव गरजेचे
14) मॅनेजर 04
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी (Chemical/ Polymer /Plastics/Mechanical /Civil/Instrumentation/ Electrical/ Chemical/ Polymer/Plastics) (ii) 09 वर्षे अनुभव गरजेचे
15) डेप्युटी जनरल मॅनेजर 03
शैक्षणिक पात्रता : i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा MBA (Sales) ; (Marketing) ; (Operations) + कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 18 वर्षानचे अनुभव गरजेचे
16) जनरल मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical) , (Civil ), (Instrumentation) , (Electrical) , (Chemical) , (Polymer) , (Plastics) (ii) 21 वर्षानचे अनुभव गरजेचे
17) IS ऑफिसर 10
शैक्षणिक पात्रता : (i) B.Tech. (Computer Science/ IT) किंवा डेटा सायन्स पदव्युत्तर पदवी ,MCA(Master in Computer Appliations ) (ii) 02 वर्षानचे अनुभव
18) IS सिक्योरिटी ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी (Computer Science); (Information Technology); (Electronics & Communications Engineering); (Information Security) किंवा (MCA) (ii) 12 वर्षानचे अनुभव
HPCL Recruitment 2025
वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 25 ते 48 वर्षांपर्यंत पाहिजे {S.C/S.T- 05 वर्षे सूट, O.B.C – 03 वर्षे सूट}
परीक्षा फी : General/O.B.C/E.W.S: ₹1180/- {S.C/S.T/P.W.D: फी नाही}
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र. 1 पासून ते 6): 30/06/2025
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र. 7 पासून ते 18): 15/07/2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : /jobs.hpcl.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा