---Advertisement---

GMC Pune Recruitment 2025 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे भरती

August 20, 2025 12:20 PM
Government Medical College Pune Bharti
---Advertisement---

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे 354 जागांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. यामध्ये 10वी पास उमेदवारांसाठी विविध पदांवर नोकरीची सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2025 आहे. Government Medical College Pune Bharti


 एकूण रिक्त पदसंख्या: 354

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 गॅस प्लँट ऑपरेटर 01
2 भांडार सेवक 01
3 प्रयोगशाळा परिचर 01
4 दवाखाना सेवक 04
5 संदेश वाहक 02
6 बटलर 04
7 माळी 03
8 प्रयोगशाळा सेवक 08
9 स्वयंपाकी सेवक 08
10 नाभिक 08
11 सहाय्यक स्वयंपाकी 09
12 हमाल 13
13 रुग्णवाहक 10
14 क्ष-किरण सेवक 15
15 शिपाई 02
16 पहारेकरी 23
17 चतुर्थश्रेणी सेवक 36
18 आया 38
19 कक्ष सेवक 168
Total 354

 शैक्षणिक पात्रता

  • बहुतांश पदांसाठी 10वी उत्तीर्ण आवश्यक.

  • काही पदांसाठी अनुभव / ITI प्रमाणपत्र / माळी प्रमाणपत्र आवश्यक.


 वयोमर्यादा

  • 18 ते 38 वर्षे (31 ऑगस्ट 2025 रोजी)

  • मागासवर्गीय / खेळाडू / अनाथ / आ.दू.घ. : 5 वर्षे सूट


 परीक्षा फी

  • खुला प्रवर्ग : ₹1000/-

  • राखीव प्रवर्ग : ₹900/-


 पगार

₹15,000/- ते ₹47,600/-


नोकरी ठिकाण

पुणे


अर्ज प्रक्रिया

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

  • शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2025

  • परीक्षा तारीख : नंतर कळविण्यात येईल


महत्वाचे दुवे : Government Medical College Pune Bharti

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment