Goa Shipyard Recruitment : गोवा शिपयार्ड लिमिटेड (Goa Shipyard Limited) मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
एकूण रिक्त जागा: 62
रिक्त पदे व पदसंख्या:
मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) – 32 जागा
ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव (Junior Project Executive) – 30 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 (मॅनेजमेंट ट्रेनी):
60% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical/Electrical/Electronics/Naval Architecture/Robotics)
किंवा CA/ICMA
पद क्र.2 (ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव):
B.E/B.Tech./B.Sc (Mechanical/Electrical/Electronics/Civil)
तसेच किमान 3 वर्षे अनुभव आवश्यक
वयोमर्यादा (31 जुलै 2025 रोजी):
सामान्य उमेदवार: 18 ते 32 वर्षे
SC/ST: जास्तीत जास्त 5 वर्षे सवलत
OBC: जास्तीत जास्त 3 वर्षे सवलत
परीक्षा फी:
General/O.B.C/E.W.S: ₹500/-
S.C/S.T/P.W.D/Ex.SM: फी नाही
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज प्रक्रिया:
अर्ज पद्धत: ऑनलाईन
शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2025 (सायं. 05:00 वाजेपर्यंत)
महत्वाच्या लिंक: Goa Shipyard Recruitment
अधिकृत वेबसाईट | goashipyard.in |
जाहिरात पाहण्यासाठी | पद क्र.1: Click Here पद क्र.2: Click Here |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |