GMC Mumbai Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई (GMC Mumbai) येथे गट ड (वर्ग-4) अंतर्गत मोठी भरती जाहीर झाली आहे. 10वी पास उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.
एकूण पदसंख्या
-
211 पदे
पदाचे नाव
-
गट ड (वर्ग-4) अंतर्गत विविध पदे
शैक्षणिक पात्रता
-
किमान 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा (26 सप्टेंबर 2025 रोजी)
-
सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
-
मागासवर्गीय/खेळाडू: 05 वर्षे सवलत
परीक्षा शुल्क
-
खुला प्रवर्ग: ₹1000/-
-
राखीव प्रवर्ग: ₹900/-
पगार
-
जास्तीत जास्त ₹47,000/- पर्यंत
नोकरी ठिकाण
-
मुंबई
अर्ज प्रक्रिया
-
अर्ज पद्धत: फक्त ऑनलाईन
-
शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2025 (रात्रौ 11:55 पर्यंत)
परीक्षा
-
परीक्षा दिनांक नंतर जाहीर केला जाईल.
अधिकृत दुवे : GMC Mumbai Recruitment 2025
| अधिकृत संकेतस्थळ | cdn.digialm.com |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |







