ECGC Recruitment 2025 – एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती निघाली आहे यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
-
ECGC – Export Credit Guarantee Corporation of India
-
भारतातील निर्यातदारांना विमा संरक्षण देणारी वित्तीय संस्था.
रिक्त जागा
-
एकूण जागा: 30
-
PO (Generalists): 28
-
PO (Specialists): 02
-
शैक्षणिक पात्रता
-
PO – Generalists: कोणतीही पदवी
-
PO – Specialists:
-
हिंदी + इंग्रजी पदव्युत्तर पदवी
-
किमान 60% गुण आवश्यक
-
वयोमर्यादा (01 नोव्हेंबर 2025 रोजी)
-
21 ते 30 वर्षे
-
SC/ST: + 5 वर्षे
-
OBC: + 3 वर्षे
परीक्षा फी
-
General/OBC: ₹950
-
SC/ST/PwD: ₹175
वेतनश्रेणी
-
₹88,635 – 1,69,025 (प्रगतीनुसार वाढ)
इतर माहिती : ECGC Recruitment 2025
-
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
-
अर्ज पद्धत: ऑनलाईन
-
शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2025
-
परीक्षा दिनांक: 11 जानेवारी 2026
अधिकृत संकेतस्थळ https://www.ecgc.in/ भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा








