मुंबई येथे मुख्यालय असलेली सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही देशातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून 2026 साठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात आयटी, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स आणि वित्तीय व्यवस्थापन यांसारख्या तांत्रिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.Central Bank of India Financial Department Recruitment 2026
एकूण Central Bank of India Financial Department Recruitment 2026 (SO) पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
भरतीची थोडक्यात माहिती
- भरतीचे नाव: Central Bank of India Specialist Officer Recruitment 2026
- एकूण पदे: 275
- पदप्रकार: स्पेशालिस्ट ऑफिसर (Scale I ते Scale IV)
- नोकरीचे ठिकाण: भारतातील विविध शाखा / कार्यालये
- अर्ज पद्धत: पूर्णपणे ऑनलाईन
- अंतिम तारीख: 23 मार्च 2026
- संभाव्य परीक्षा: एप्रिल 2026
पदनिहाय रिक्त जागांचे तपशील
या भरतीत आयटी, डिजिटल बँकिंग आणि रिस्क मॅनेजमेंटशी संबंधित विविध पदांचा समावेश आहे.
🔹 आयटी व तांत्रिक विभाग
- सॉफ्टवेअर डेव्हलपर (Java) – 13
- मोबाइल अॅप डेव्हलपर (Android / iOS) – 03
- .NET डेव्हलपर – 06
- डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर – 11
- डिजिटल चॅनेल / अॅप्लिकेशन स्पेशालिस्ट – 23
- Linux / Solaris / SAN / Storage / SRE / OpenShift तज्ञ – 14
- Windows / Active Directory अॅडमिन – 05
- क्लाऊड मॅनेजर – 05
- सायबर सिक्युरिटी व IT GRC तज्ञ – 38
- नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर – 05
- प्रोडक्शन / डिजिटल सपोर्ट – 26
- क्लाऊड / एंटरप्राइज आर्किटेक्ट – 06
- DevSecOps इंजिनिअर – 04
- वेब सर्व्हर अॅडमिन – 03
- डेटा आर्किटेक्ट – 02
- डेटा इंजिनिअर / ETL / BI तज्ञ – 15
- डेटा सायंटिस्ट – 06
- Gen AI स्पेशालिस्ट – 02
- IT ऑफिसर – 82
वित्तीय विभाग
- रिस्क मॅनेजर – 04
- टॅक्सेशन / चार्टर्ड अकाउंटंट – 02
शैक्षणिक पात्रता
तांत्रिक पदांसाठी
- B.E. / B.Tech (Computer Science / IT / Electronics किंवा संबंधित शाखा)
किंवा - MCA पदवी
- संबंधित क्षेत्रात 2 ते 10 वर्षांचा अनुभव (पदनिहाय)
रिस्क मॅनेजर
- MBA / MMS (Finance / Banking)
किंवा - PG Diploma (Finance / Banking)
किंवा - सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर पदवी
- किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक
टॅक्सेशन / CA
- CA पात्रता अनिवार्य
- किमान 2 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा (31 जानेवारी 2026 रोजी)
- Scale I: कमाल 30 वर्षे
- Scale II / III: कमाल 35 वर्षे
- Scale IV: कमाल 45 वर्षे
आरक्षणानुसार सूट:
- SC/ST – 5 वर्षे
- OBC – 3 वर्षे
- इतर प्रवर्ग – शासन नियमांनुसार
अर्ज शुल्क
- General / OBC / EWS – ₹850/-
- SC / ST / PWD / महिला उमेदवार – ₹175/-
शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.
निवड प्रक्रिया
भरती प्रक्रियेत पुढील टप्पे असण्याची शक्यता आहे:
- ऑनलाईन लेखी परीक्षा
- वैयक्तिक मुलाखत
काही पदांसाठी अनुभव आणि पात्रतेच्या आधारे थेट शॉर्टलिस्टिंग देखील केली जाऊ शकते. अंतिम निवड बँकेच्या निकषांनुसार होईल.
अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- “Careers” किंवा “Recruitment” विभागावर क्लिक करा.
- संबंधित जाहिरात निवडा.
- ऑनलाईन अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
- भविष्यासाठी अर्जाची प्रिंट जतन करा.
महत्वाच्या लिंक्स:
| Important Links | |
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |







