Canara Bank Apprentice Recruitment 2025 : कॅनरा बँकेत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
भरती तपशील
संस्था: कॅनरा बँक
पदाचे नाव: पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice)
एकूण पदे: 3500
अर्ज कालावधी: 23 सप्टेंबर 2025 ते 12 ऑक्टोबर 2025
भरती प्रकार: Apprentices Act, 1961 अंतर्गत अप्रेंटिसशिप
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी.
पदवी पूर्ण होण्याचा कालावधी: 01 जानेवारी 2022 ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान असावा.
वयोमर्यादा (01 सप्टेंबर 2025 रोजी)
सामान्य प्रवर्ग: 20 ते 28 वर्षे
OBC (Non-Creamy Layer): 3 वर्षे सूट
SC/ST: 5 वर्षे सूट
PwBD उमेदवार: अधिसूचनेप्रमाणे अतिरिक्त सूट
परीक्षा फी
General/OBC/EWS: ₹500
SC/ST/PwBD/महिला उमेदवार: फी नाही
नोकरीचे ठिकाण
उमेदवाराची निवड केलेली राज्य/केंद्रशासित प्रदेश याठिकाणी नियुक्ती होईल.
निवड State-wise होणार असल्याने, उमेदवाराने अर्ज करताना आपले राज्य योग्य निवडणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
निवड मेरिट लिस्ट वर आधारित असेल (शैक्षणिक गुणांनुसार).
नंतर भाषा प्रवीणता चाचणी (Local Language Test) घेण्यात येईल.
शेवटी दस्तऐवज पडताळणी (Document Verification).
कोणतीही लिखित परीक्षा/मुलाखत नाही.
प्रशिक्षण कालावधी
अप्रेंटिसशिप कालावधी: 12 महिने (1 वर्ष)
यामध्ये उमेदवारांना प्रत्यक्ष बँकिंग कामाचे प्रशिक्षण दिले जाईल.
मानधन (Stipend)
दरमहा मानधन: ₹15,000/- (फक्त प्रशिक्षण कालावधीत)
इतर कोणतेही भत्ते / सुविधा लागू होणार नाहीत.
अर्ज प्रक्रिया : Canara Bank Apprentice Recruitment 2025
अधिकृत संकेतस्थळ | https://www.canarabank.bank.in/ |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |