सीमा सुरक्षा दलमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.तसेच ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2023 आहे. BSF Recruitment Apply Online for 490 SI Posts
पदसंख्या : 26
या पदांसाठी होणार भरती?
1) हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) / Head Constable (Veterinary) 18
2) कॉन्स्टेबल (केनेलमन) / Constable (Kennelman) 08
आवश्यक पात्रता :
हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – 01) 12वी परीक्षा उत्तीर्ण 02) व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स 03) 01 वर्ष अनुभव
कॉन्स्टेबल (केनेलमन) – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) सरकारी पशुवैद्यकीय प्राणी हॉस्पिटल किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय कॉलेज किंवा सरकारी फार्म मध्ये हाताळणीचा दोन वर्षांचा अनुभव.
वयाची अट : 20 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 21,700/- रुपये ते 81,100/- रुपये.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023
BSF Recruitment Apply Online for 490 SI Posts
जाहिरात पहा : PDF