सीमा सुरक्षा दलमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.तसेच ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2023 आहे.
पदसंख्या : 26
या पदांसाठी होणार भरती?
1) हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) / Head Constable (Veterinary) 18
2) कॉन्स्टेबल (केनेलमन) / Constable (Kennelman) 08
आवश्यक पात्रता :
हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – 01) 12वी परीक्षा उत्तीर्ण 02) व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स 03) 01 वर्ष अनुभव
कॉन्स्टेबल (केनेलमन) – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) सरकारी पशुवैद्यकीय प्राणी हॉस्पिटल किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय कॉलेज किंवा सरकारी फार्म मध्ये हाताळणीचा दोन वर्षांचा अनुभव.
वयाची अट : 20 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 21,700/- रुपये ते 81,100/- रुपये.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023
जाहिरात पहा : PDF