BSF Constable Tradesmen Recruitment

BSF मध्ये कॉन्स्टेबल (Tradesmen) पदासाठी एकूण 3588 जागांकरिता मेगाभरती

BSF Constable Tradesmen Recruitment 2025 सीमा सुरक्षा दलात भरतीची जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 जुलै 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 August 2025 आहे.

एकूण रिक्त जागा/ पदे  : 3588

रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल (Tradesmen)

पदे व पदसंख्या तपशील:

पद  क्र. पदाचे नाव/ट्रेड पद संख्या

पुरुष

1 कॉन्स्टेबल (कॉबलर) 65
2 कॉन्स्टेबल (टेलर) 18
3 कॉन्स्टेबल (कारपेंटर) 38
4 कॉन्स्टेबल (प्लंबर) 10
5 कॉन्स्टेबल (पेंटर) 05
6 कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) 04
7 कॉन्स्टेबल (पंप ऑपरेटर) 01
8 कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर) 01
9 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) 599
10 कॉन्स्टेबल (वॉशर मॅन) 320
11 कॉन्स्टेबल (बार्बर) 115
12 कॉन्स्टेबल (स्वीपर) 652
13 कॉन्स्टेबल (वेटर) 13

महिला

1 कॉन्स्टेबल (कॉबलर) 02
2 कॉन्स्टेबल (टेलर) 01
3 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) 38
4 कॉन्स्टेबल (वॉशर मॅन) 17
5 कॉन्स्टेबल (कुक) 82
6 कॉन्स्टेबल (स्वीपर) 35
7 कॉन्स्टेबल (बार्बर) 06

 

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (SSC)  (ii) संबंधित ट्रेड मध्ये I.T.I
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 August 2025 रोजी 18 ते 27 वर्षे

[S.C/S.T: 05 वर्षे सूट, O.B.C: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/E.W.S: ₹100/- [S.C/S.T: फी नाही]

पगार : 21,700/- पासून ते 69,100/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India)

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन (Offline)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 July 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 August 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

निवड प्रक्रिया :
या भरतीमध्ये निवड होण्यासाठी, उमेदवारांना शारीरिक मानक चाचणी (P.S.T), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (P.E.T), कागदपत्र पडताळणी (Dock verify), ट्रेड चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी पास करावी लागेल. सर्व टप्प्यांमधील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. (Mark sheet Result)

शारीरिक पात्रता: BSF Constable Tradesmen Recruitment

पुरुष /महिला उंची  छाती
पुरुष 165 सें.मी. 75 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
महिला 155 सें.मी.

वेबसाईट :

 

अधिकृत वेबसाईट :

 

https://rectt.bsf.gov.in/

शॉर्ट जाहिरात : येथे क्लीक करा
भरतीची सविस्तर जाहिरात : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top