सीमा रस्ते संघटना, पुणे येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.
पद संख्या – 567 पदे
भरली जाणारी पदे आणि शैक्षणिक पात्रता :
रेडिओ मेकॅनिक (Radio Mechanic) – उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ऑपरेटर कम्युनिकेशन (Operator Communication) –उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (BRO Recruitment 2023)
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट OG (Driver Mechanical Transport OG) –उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये किमान शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वाहन मेकॅनिक (Vehicle Mechanic) –उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये किमान शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
एमएसडब्ल्यू ड्रिलर (MSW Driller) –उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
MSW मेसन (MSW Mason) – उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
एमएसडब्ल्यू पेंटर (MSW Painter) –उमेदवारांनी संबंधित (BRO Recruitment 2023) विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
MSW मेस वेटर (MSW Mess Waiter) –उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://bro.gov.in/