भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड (BRBNMPL Recruitment 2025) मार्फत विविध पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2025 आहे. या भरतीत एकूण 88 जागा असून कर्नाटक व पश्चिम बंगाल येथे नियुक्ती होणार आहे. BRBNMPL भरती 2025

भरतीचे संक्षिप्त तपशील

तपशील माहिती
संस्था भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा. लि. (BRBNMPL)
एकूण पदसंख्या 88
अर्ज पद्धत ऑनलाईन
नोकरी ठिकाण कर्नाटक & पश्चिम बंगाल
शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2025
परीक्षा तारीख सप्टेंबर / ऑक्टोबर 2025
अधिकृत वेबसाईट www.brbnmpl.co.in
रिक्त पदांचे तपशील
पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 डेप्युटी मॅनेजर (Printing Engineering) 10
2 डेप्युटी मॅनेजर (Electrical Engineering) 03
3 डेप्युटी मॅनेजर (Computer Science Engineering) 02
4 डेप्युटी मॅनेजर (General Administration) 09
5 प्रोसेस असिस्टंट ग्रेड-I (Trainee) 64
एकूण 88
शैक्षणिक पात्रता

पद क्र. 1:

  • B.Tech/B.E. (Printing Technology/Printing Engineering) – 60% गुण (SC/ST: 55%)

  • 2 वर्षांचा अनुभव

पद क्र. 2:

  • B.Tech/B.E. (Electrical/Electrical & Electronics/Power Engineering) – 60% गुण (SC/ST: 55%)

  • 2 वर्षांचा अनुभव

पद क्र. 3:

  • B.Tech/B.E. (Computer Science Engineering) – 60% गुण (SC/ST: 55%)

  • 2 वर्षांचा अनुभव

पद क्र. 4:

  • पदवी – 60% गुण (SC/ST: 55%)

  • मास्टर पदवी/PG डिप्लोमा (Management / Business Administration / Personnel Management / Materials Management)

  • 2 वर्षांचा अनुभव

पद क्र. 5:

  • डिप्लोमा (Printing/Mechanical/Electrical/Electronics/Chemical Engineering) – 55% गुण (SC/ST: 50%)
    किंवा
    ITI/NTC/NAC (Letter Press/Offset/Plate-making/Graphic Arts/Mechanic/Fitter/Electrician/Air Conditioning) – 55% गुण (SC/ST: 50%)

  • 2 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा (31 ऑगस्ट 2025 रोजी)

  • किमान: 18 वर्षे

  • कमाल: 31 वर्षे

  • SC/ST: 5 वर्षे सूट

  • OBC: 3 वर्षे सूट

अर्ज फी

श्रेणी पद क्र. 1 ते 4 पद क्र. 5
SC/ST/PWD/ExSM/महिला फी नाही फी नाही
जनरल/OBC/EWS ₹600/- ₹400/-
पगार श्रेणी
पद क्र. पगार
1 ते 4 ₹56,100/- ते ₹88,638/-
5 ₹24,000/-
महत्त्वाच्या तारखा
  • अर्जाची सुरुवात: सुरू आहे

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2025

  • परीक्षा: सप्टेंबर / ऑक्टोबर 2025

अधिकृत लिंक : BRBNMPL भरती 2025

अधिकृत संकेतस्थळ www.brbnmpl.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा