Bombay High Court Recruitment 2025 : मुंबई उच्च न्यायालयात भरती घेण्यात आली आहे. याकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठीचीअंतिम तारीख 01 सप्टेंबर 2025 (05:00 PM) सुनिश्चित करण्यात आली आहे
पदाचे तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | स्वीय सहाय्यक (Personal Assistant) | 36 |
एकूण | 36 |
शैक्षणिक पात्रता
पदवीधर असणे आवश्यक
शॉर्टहॅण्ड: 120 शब्द प्रति मिनिट
इंग्रजी टायपिंग: 50 शब्द प्रति मिनिट
वयोमर्यादा (14 ऑगस्ट 2025 रोजी)
सामान्य प्रवर्ग: 21 ते 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे शिथिलता
परीक्षा फी
₹1000/-
पगारमान
₹67,700/- ते ₹2,08,700/-
नोकरी ठिकाण
मुंबई
अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2025 (सायं. 05:00 पर्यंत)
परीक्षा दिनांक: नंतर जाहीर होईल
अधिकृत संकेतस्थळ : Bombay High Court Recruitment 2025
अधिकृत संकेतस्थळ | bhc.gov.in |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |