मुंबई उच्च न्यायालय भरती 2025: 2331 पदांसाठी मोठी सरकारी संधी
The Bombay High Court serves the states of Maharashtra and Goa, along with the Union Territories of Dadra and Nagar Haveli and Daman and Diu. With its main seat in Mumbai, it is known as one of the oldest and most respected High Courts in India.
The Bombay High Court Recruitment 2025 (Mumbai High Court Bharti 2025) has officially announced a mega recruitment drive for 2331 posts. This recruitment includes vacancies for Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Clerk, Staff Car Driver, and Peon/Hamal/Farash positions.
Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय भरती 2025
| जाहिरात क्र.: नमूद नाही |
| Total: 2331 जागा |
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 19 |
| 2 | लघुलेखक (निम्न श्रेणी) | 56 |
| 3 | लिपिक | 1332 |
| 4 | वाहनचालक (Staff-Car-Driver) | 37 |
| 5 | शिपाई/हमाल/फरश | 887 |
| Total | 2331 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र. 1:
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) शॉर्टहँड 100 शब्द प्रति मिनिट
(iii) इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट
पद क्र. 2:
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) शॉर्टहँड 80 शब्द प्रति मिनिट
(iii) इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट
पद क्र. 3:
(i) पदवीधर
(ii) GCC-TBC (संगणक टायपिंग बेसिक कोर्स) प्रमाणपत्र किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट)
(iii) MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र
पद क्र. 4:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) हलके मोटार वाहन चालविण्याचा वैध परवाना
(iii) किमान 03 वर्षांचा अनुभव
पद क्र. 5:
(i) किमान 07वी उत्तीर्ण
वयोमर्यादा (08 डिसेंबर 2025 रोजी): (मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट लागू)
-
पद क्र. 1: 21 ते 38 वर्षे
-
पद क्र. 2: 21 ते 38 वर्षे
-
पद क्र. 3: 18 ते 38 वर्षे
-
पद क्र. 4: 21 ते 38 वर्षे
-
पद क्र. 5: 18 ते 38 वर्षे
नोकरीचे ठिकाण: मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर
अर्ज शुल्क: ₹1000/-
अर्ज करण्याची पद्धत: Online (ऑनलाईन)
महत्त्वाच्या तारखा:
-
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 05 जानेवारी 2026 (सायं. 05:00 वाजेपर्यंत)
-
परीक्षेची तारीख: नंतर जाहीर करण्यात येईल
महत्वाच्या लिंक्स:














