BOI Apply Online 2025 : बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
-
भरती संस्था: Bank of India (BOI)
-
एकूण रिक्त जागा: 115
पदनिहाय जागा
-
Chief Manager – 15
-
Senior Manager – 54
-
Law Officer – 02
-
Manager – 44
शैक्षणिक पात्रता (Post-wise)
1) Chief Manager
-
60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc/M.Sc (CS/IT/Electronics/E&TC/Electrical) किंवा MCA
-
अनुभव: 5/7 वर्षे
2) Senior Manager
-
वरीलप्रमाणेच 60% तांत्रिक पदवी/MCA
-
अनुभव: 3/5 वर्षे
3) Law Officer
-
LLB (विधी पदवी)
-
अनुभव: 4 वर्षे
4) Manager
-
60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc/M.Sc (CS/IT/Electronics/E&TC/Electrical) किंवा MCA
-
किंवा CA/ICWA/MBA (Finance)
-
अनुभव: 2/3/5 वर्षे
इतर महत्त्वपूर्ण तथ्य
-
वयोमर्यादा (01 ऑक्टोबर 2025): 23–40 वर्षे
-
SC/ST: + 5 वर्षे सूट
-
OBC: + 3 वर्षे सूट
-
-
परीक्षा फी: BOI Apply Online 2025
-
General/OBC/EWS: ₹850
-
SC/ST/PWD: ₹175
-
-
पगार श्रेणी: ₹64,820 – ₹1,20,940
-
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
-
अर्ज पद्धत: Online
-
अर्ज सुरु: 17 नोव्हेंबर 2025
-
अर्ज शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025
-
परीक्षा तारीख: नंतर जाहीर
अधिकृत संकेतस्थळ bankofindia.bank.in भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा








