Board for Regulation and Supervision of Payment and Settlement Systems (BPSS)
1. स्थापना
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने स्थापन केले.
पूर्वीचे Board for Regulation and Supervision of Payment and Settlement Systems (BPSS) याची जागा घेतली.
2. रचना (Composition)
अध्यक्ष → RBI गव्हर्नर (सध्या: संजय मल्होत्रा)
RBI चे आणखी 2 प्रतिनिधी →
एक डेप्युटी गव्हर्नर
पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स प्रभारी कार्यकारी संचालक
केंद्र सरकारचे 3 प्रतिनिधी →
वित्तीय सेवा विभागाचे सचिव
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव
माजी दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन
BPSS मध्ये सरकारी प्रतिनिधी नव्हते, PRB मध्ये आहेत – ही मोठी नवी बदलाची बाब आहे.
3. कायदेशीर अधिकार
Payment and Settlement Systems Act, 2007 अंतर्गत अधिकार.
RBI व सरकार यांचा समन्वय वाढवणे हा उद्देश.
4. कार्यप्रणाली
पेमेंट सिस्टीम्सवर देखरेख.
RBI च्या Department of Payment and Settlement Systems (DPSS) कडून सहाय्य.
निर्णय बहुमताने घेतले जातात.
मतांची बरोबरी झाल्यास अध्यक्ष / डेप्युटी गव्हर्नरचे निर्णायक मत.
वर्षातून किमान दोनदा बैठक अनिवार्य.
RBI चे कायदेशीर सल्लागार → कायमचे आमंत्रित.
5. महत्त्व :
- सरकारी प्रतिनिधित्वामुळे धोरणात्मक समन्वय वाढेल.
पेमेंट नियमन राष्ट्रीय डिजिटल व आर्थिक धोरणाशी संलग्न होईल.
डिजिटल पेमेंट्सचे वाढते महत्त्व आणि सहयोगी नियामक चौकट याचे प्रतिबिंब.
हा विषय MPSC, UPSC, बँकिंग परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे.