BMC Recruitment 

बृहन्मुंबई (BMC) महानगरपालिकेअंतर्गत नोकरीसाठी उत्तम सुसंधी !

BMC Recruitment 2025 :बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत विविध पदांसाठी भरतीसाठी जाहिरात घेण्यात आली आहे. ही भरती लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शीव (Sion) येथे ही भरती घेतली जाणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांना ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावयाच लागेल. १ August२०२५ पर्यंत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे.

    भरली जाणारी पदे?

ही भरती क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ऑडिओलॉजीसह स्पीच थेरपिस्ट,स्पीच थेरपीस्ट-सी ऑडिओलॉजिस्ट, ब्लड बँक टेक्निशियन, ई.सी.जी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन या पदांसाठी भरती केली जाणार आहे. याचसोबत नेत्रतज्ज्ञ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

 

     शैक्षणिक पात्रता : BMC Recruitment 

  1. एकूण १९ पदांसाठी ही भरती घेतली जाणार आहे. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट पदासाठी संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असाली पाहिजे.
  2. ऑडिओलॉजी सह स्पीच थेरपिस्ट पदाकरिता ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
  3. ई.सी.जी टेक्निशियन पदासाठी विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  4. कार्डिओ टेक्नोलॉजीमध्ये बीएस.सी केलेले असावे.
  5. न्युरोलॉजी टेक्निशियन पदावासाठी बी.पी.एम,टीअंतर्गत पदवी प्राप्त केलेली असावी.
  6. लॅब टेक्निशियन पदासाठी बी.एससी पॅरामेडिकल टेक्नोलॉजीसह इंटर्नशिप केलेली असावी.

    Offline पध्दतीने अर्ज कुठे पाठवायचे?

    हा अर्ज एल.टी.एमएस. रुग्णालयाचा आवक विभाग येथे पाठवायाच आहे.

    मासिक वित्त किती दिले जाणार ?

या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला २०,००० ते ५०,००० रुपये पर्यंत पगार दिला जाणार आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top