---Advertisement---

भारत अर्थ मूवर्स लि. मध्ये 680+ पदांसाठी भरती मॅनेजमेंट ट्रेनी, ऑपरेटर, नर्स, गार्ड व इतर पदांसाठी संधी

September 5, 2025 1:57 PM
BEML Recruitment 2025
---Advertisement---

BEML Recruitment 2025 :  भारत अर्थ मूवर्स लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 (06:00 PM) निश्चित करण्यात आली आहे.

  • संस्था : भारत अर्थ मूवर्स लि. (BEML)

  • एकूण जागा : 680+

  • अर्ज पद्धत : ऑनलाईन

  • शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2025 (सायं. 6:00 वाजेपर्यंत)

  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

रिक्त पदे व संख्या

  • मॅनेजमेंट व वरिष्ठ पदे : 28

  • मॅनेजमेंट ट्रेनी : 100

  • सिक्योरिटी गार्ड + फायर सर्व्हिस : 56

  • स्टाफ नर्स + फार्मासिस्ट : 14

  • ऑपरेटर : 440

  • सर्व्हिस पर्सोनेल : 46

शैक्षणिक पात्रता

  • वरिष्ठ पदे : इंजिनिअरिंग/PG/MBA/CA + अनुभव

  • ट्रेनी : B.E. (Mechanical/Electrical)

  • गार्ड/फायर : 10वी + 2 वर्षे अनुभव

  • नर्स/फार्मासिस्ट : B.Sc Nursing/Diploma/D.Pharm + अनुभव

  • ऑपरेटर : ITI (60% गुण)

  • सर्व्हिस पर्सोनेल : डिप्लोमा/ITI

वयोमर्यादा

  • 29 ते 51 वर्षे (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे)

फी

  • पद क्र. 1–7 : ₹500 (General/OBC/EWS)

  • पद क्र. 8–13 : ₹200 (General/OBC/EWS)

  • SC/ST/PWD : फी नाही

अधिक माहिती व अर्ज : BEML Recruitment 2025

अधिकृत संकेतस्थळ https://www.bemlindia.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी पद क्र. 1 ते 5: Click Here
पद क्र. 6 & 7: Click Here
पद क्र. 8 & 9: Click Here
पद क्र.10 ते 11: Click Here
पद क्र.12: Click Here
पद क्र.13: Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment