MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Wednesday, July 2, 2025

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ह्यांच्या आस्थापने वरील प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या एकूण ५४१ जागेची भरती उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!..

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ह्यांच्या आस्थापने वरील प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या एकूण ५४१ जागेची भरती उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!..

State Bank Of India 2025 : (स्टेट बँक ऑफ इंडिया) यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर (PO) मध्ये  एकूण ५४१ जागा भरण्यात आली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. हि भरती प्रत्येक वर्षी घेण्यात येते पात्र विद्यार्थाने लवकरात लवकर अर्ज करून ह्या परीक्षेत बसावे. हि जाहिरात सर्व विद्यार्थांना व विविध ग्रुप मध्ये पाठवा. जेणेकरून हि जाहिरात सर्वान पर्यंत पोचणार . आपल्या मराठी माणसांना हि जाहिरात पाठवावी.

एसबीआय पीओ (SBI PO) परीक्षा ही भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर्स (Probationary Officers) PO  पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आहे. 

हि परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होते:

पूर्व परीक्षा (Preliminary Exam)

मुख्य परीक्षा (Main Exam) 

मुलाखत (Interview)

हि भरती प्रत्येक वर्षी घेण्यात येते पात्र विद्यार्थाने लवकरात लवकर अर्ज करून ह्या परीक्षेत बसावे. हि जाहिरात सर्व विद्यार्थांना व विविध ग्रुप मध्ये पाठवा. जेणेकरून हि जाहिरात सर्वान पर्यंत पोचणार . आपल्या मराठी माणसांना हि जाहिरात पाठवावी.

 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या एकूण ५४१ जागांची भरती निघाली आहे.

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / Last  सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करण्यस पात्र आहेत.)
 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01/04/2025 रोजी 21 ते पासून  30 वर्षे पर्यंत  [S.C/S.T: 05 वर्षे सूट, O.B.C: 03 वर्षानपर्यंत  सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/E.W.S: ₹750/- [S.C/S.T/P.W.D: फी नाही]
पगार (वित्त ): 48480-2000/ 7-62480-2340/ 2-67160-2680/ 7-85920/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४/०७/२०२५ पर्यंत ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करता येतील.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

State Bank Of India 2025

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड (Download) करून वाचन करणे गरजेचे आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

Hot this week

IBPS च्या अंतर्गत 5208 जागांची मेगाभरती; पदवी पास उमेदवारांनसाठी सुसंधी!

IBPS PO Recruitment 2025 : पदवी पास तरुणांसाठी खुशखबर आहे....

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

Topics

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10 MPSC Marathi Grammar online...

महाराष्ट्र वनरक्षक भरती Vanrakshak Bharti Selection Process 2025

Vanrakshak Bharti Selection Process 2025 : महाराष्ट्र वन विभागाच्या...

RRB: तरुणांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! 6238 पदांसाठी भरती सुरु

RRB Technician Recruitment 2025: रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img