Skip to content
23 वी भारत–रशिया वार्षिक शिखर परिषद (2025): पुतिन यांचा भारत दौरा – प्रमुख तथ्ये व सामरिक महत्त्व
November 29, 2025 2:02 PM
1. पुतिन यांचा भारत दौरा (2025) : 23rd India–Russia Annual Summit (2025)
- व्लादिमीर पुतिन – 4–5 डिसेंबर 2025 रोजी भारत दौऱ्यावर.
- 23 वी भारत–रशिया वार्षिक शिखर परिषद.
- 2021 नंतर पुतिन यांचा पहिला भारत दौरा.
- रशिया-युक्रेन संघर्ष (2022) नंतरचा पहिला दौरा – भूराजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण.
- दौरा PM नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावर.
- भेटीदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा औपचारिक सत्कार कार्यक्रम.
2. ऐतिहासिक पार्श्वभूमी
- भारत–रशिया राजनैतिक संबंध: 1947 पासून.
- 2000 – धोरणात्मक भागीदारी (Strategic Partnership).
- 2010 – विशेष व विशेषाधिकारित धोरणात्मक भागीदारी (Special & Privileged Strategic Partnership).
- 2000 पासून वार्षिक शिखर परिषद – आलटून-पालटून आयोजित, द्विपक्षीय संबंधांचा कणा.
3. भेटीची प्रमुख उद्दिष्टे
- चालू प्रकल्प व करारांचा आढावा.
- भावी सहकार्यासाठी धोरणात्मक रोडमॅप.
- प्रादेशिक व जागतिक मुद्द्यांवर संवाद (उदा. युक्रेन, इंडो-पॅसिफिक).
- संरक्षण, ऊर्जा, व्यापार, तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य बळकटी.
4. सामरिक महत्त्व
- युक्रेन युद्धानंतरही भारत–रशिया संबंधांमध्ये सातत्य व स्थिरता.
- भारताचे संतुलित परराष्ट्र धोरण (Strategic Autonomy) दर्शविते.
- रशिया – भारताचा प्रमुख संरक्षण भागीदार (2nd largest arms supplier).
- बहुध्रुवीय जगातील BRICS, SCO सारख्या मंचांवरील सहकार्य दृढ.
5. चर्चेची प्रमुख क्षेत्रे
- संरक्षण:
- S-400 प्रणाली, नवे करार, संयुक्त उत्पादन.
- ऊर्जा सहकार्य:
- तेल–गॅस दीर्घकालीन करार, अणुऊर्जा (कुडनकुलम).
- व्यापार:
- 2030 लक्ष्य: $100 अब्ज द्विपक्षीय व्यापार.
- विज्ञान–तंत्रज्ञान:
- अणुऊर्जा, अवकाश, उच्च-तंत्रज्ञान सहकार्य.
- चलन प्रणाली:
- रुपया–रुबल व्यापार → डॉलरवरील अवलंबित्व कमी करणे.
- वैश्विक मुद्दे:
- युक्रेन, BRICS विस्तार, संयुक्त राष्ट्र सुधारणा.
6. अलीकडील घडामोडी
- 19 नोव्हेंबर 2025: S. जयशंकर → पुतिन यांची भेट (SCO Government Heads meeting).
- 18 नोव्हेंबर 2025: जयशंकर–लावरोव्ह बैठक → शिखर परिषदेची तयारी.
- भारताने रशियात दोन नवीन वाणिज्य दूतावास उघडले → राजनैतिक संपर्क वाढला.
7. स्थिर तथ्ये (UPSC साठी महत्त्वाचे) : 23rd India–Russia Annual Summit (2025)
- भारत–रशिया संबंध: 1947 पासून.
- 2000: Strategic Partnership.
- 2010: Special & Privileged Strategic Partnership.
- वार्षिक शिखर परिषद: 2000 पासून दरवर्षी (COVID काळ वगळता).
- रशिया: भारताचा दुसरा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार.
- 2024–25 व्यापार: $68.7 अब्ज.
- लक्ष्य: 2030 → $100 अब्ज व्यापार.
- अणुऊर्जा: कुडनकुलम प्रकल्पात रशिया महत्त्वाचा भागीदार.
- सदस्यत्व: BRICS, SCO, G20, UN.